lifestyle news in marathi

सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Morning Habits : सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात कशी करायची जेणे करून शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा राहिल.

Feb 21, 2025, 12:25 PM IST

ऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?

Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...

Feb 13, 2025, 05:56 PM IST

प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?

Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

Feb 13, 2025, 04:33 PM IST

किडनीसाठी Power House आहे ही चविष्ट चटणी!

आपल्या आहारात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींचा समावेश करतो. आज आपण अशा एका चटणी विषयी जाणून घेणार आहोत, जी आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम आहे. 

Feb 7, 2025, 06:40 PM IST

तरुण आणि फिट दिसायचं असेल तर आजच डायटमध्ये सहभागी करा 'या' गोष्टी

प्रत्येकाला वाटतं की आपण तरुण दिसावं. त्यासाठी लोकं त्यांच्या डायटमध्ये खूप गोष्टी सहभागी करतात. 

Feb 7, 2025, 06:19 PM IST

मीठाचा चहा पिण्याचे आरोग्याला आहेत 'हे' फायदे

मीठ असलेला चहा तुम्ही ऐकूण असाल पण त्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्यावर विश्वास होणार नाही. या लोकांसाठी मीठाचा चहा आहे फायदेकारक

Jan 27, 2025, 06:44 PM IST

महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणांसमोर 7 आश्चर्यदेखील फेल; काहींचं थेट शिवरायांशी कनेक्शन

महाराष्ट्रातील वेरूळमध्ये असलेलं हे एक आश्चर्यच आहे. या मंदिराला ज्या पद्धतीनं बांधलं आहे त्यावर कोणालाही विश्वास होत नाही. हे युनेक्सोच्या जागतिक वारसामध्ये सहभागी आहे. 5 व्या शतकात हे बनवण्यात आलं आहे. 

Jan 24, 2025, 05:22 PM IST

किंग खानप्रमाणे Creative असतात 'या' ब्लड ग्रुपचे लोकं

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान किती क्रिएटीव्ह आहे, हे सगळ्यांना माहित आहे. पण तुम्हाला माहितीये का की कोणत्या ब्लडग्रुपच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटी असते. 

Jan 24, 2025, 04:30 PM IST

फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही

Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...

Jan 17, 2025, 01:55 PM IST

अंड देशी की बनावटी कसं ओळखाल?

देशी आणि बनावटी अंड्यातला फरक माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. जेणे करून तुम्ही चांगली अंडी खरेदी करू शकाल. 

Jan 6, 2025, 07:07 PM IST

रात्री झोपण्याआधी बडिशेप खाल्यानं होऊ शकतात अगणित फायदे

जेवल्यानंतर बडिशेप खातात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याचं कारण काय किंवा त्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊया...

Dec 29, 2024, 03:20 PM IST

10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन

Sunidhi Chauhan Weight Loss :  सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन? 

Dec 27, 2024, 06:46 PM IST

बेंबीमध्ये मध घातल्यानं आरोग्यासाठी होतील 'हे' चमत्कारीत फायदे

चांगलं आरोग्य आणि त्वचा चांगली रहावी यासाठी नेहमी काही ना काही प्रयोग करताना दिसतात. त्यासाठी बेंबीत तेल किंवा तूप घालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे की बेंबीत मध घातल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Dec 26, 2024, 07:14 PM IST

तुम्हालाही आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? तर वापरा ही भन्नाट Trick

Aadhar Card Mobile Number Linked : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे तुम्हाला माहितीये? त्यामुळे सगळ्यांना आता कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते शोधणं कठीण जाणार नाही.

Dec 26, 2024, 01:40 PM IST

दुधाची कॉफी की ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी कोणती फायदेशीर?

ब्लॅक की दुधाची कोणती कॉफी? प्यावी असा प्रश्न अनेकांना असतो. कारण अखेर प्रश्न आपल्या आरोग्याचा असतो. 

Dec 25, 2024, 06:08 PM IST