last day

अधिवेशनाचा शेवटचा दिवस, विदर्भाला काय मिळणार?

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत काय उत्तर मिळणार?

Jul 20, 2018, 11:34 AM IST

बांधकाम अधिकृत करण्यासाठी २ हजार अर्ज

 अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता.

May 31, 2018, 10:52 PM IST

नाशिक | अनधिकृत बांधकाम नियमीत करण्याचा अखेरचा दिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 31, 2018, 09:56 PM IST

सीएम ऑडिओ क्लिप प्रकरण : सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार?

सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार का? हे आजच्या दिवसात समोर येणार आहे. 

May 26, 2018, 09:20 AM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात भरगच्च कामकाज ठेवण्यात आले आहे. असं असलं तरी अधिवेशनाची समाप्ती होतांना पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होण्याबाबत काय घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Mar 28, 2018, 11:31 AM IST

हिमाचलमध्ये शेवटच्या दिवशी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा जोरदार प्रचार

हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

Nov 7, 2017, 11:52 AM IST

म्हाडा घर नोंदणीचा आज शेवटचा दिवस

म्हाडातील घरांसाठी अर्ज करण्यासाठी २४ ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आली असून आज नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. सोमवार, २४ ऑक्टोबरपर्यंत म्हाडा घरांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामूळे मुदत संपेपर्यंत म्हाडाकडे किती इच्छुकांची नोंदणी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

Oct 23, 2017, 08:55 AM IST

आधार आणि पॅन 'पॅच-अप'चा आज शेवटचा दिवस

तुम्ही तुमच्या पॅन कार्डला आधार लिंक केलंय का?, ते लिंक केलं नसेल तर आजच करुन घ्या. कारण पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. 

Aug 31, 2017, 10:17 AM IST

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

आज मुंबईसह राज्यातल्या 10 महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा अखरेचा दिवस आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणी थेट एबी फॉर्म देणार असल्याचं समजतंय. 

Feb 3, 2017, 10:24 AM IST