T20 WC 2022: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असेल भारताची Playing XI, या तीन दिग्गज खेळाडूंना वगळणार!
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या संघांमधील सामना कायमच हायव्होल्टेज राहिला आहे. सामन्यापूर्वीच दोन संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना भिडले आहेत. वर्ल्डकपमध्ये सातत्यानं हरण्याचं दृष्टचक्र मागच्या टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या बाबरसेनेनं तोडलं. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला सामना होणार आहे.
Oct 14, 2022, 05:04 PM ISTT20 World Cup 2022 : टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपमधील (t20 world cup 2022) पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.
Oct 13, 2022, 05:14 PM ISTT20 World Cup 2022 : वर्ल्ड कपसाठी 'किंग कोहली'ची खास तयारी, द्रविडने सांगितला 'मास्टर प्लॅन'
T20 World Cup 2022 मध्ये Virat Kohli करणार कमाल! द्रविडने केला मास्टर प्लॅन तयार!
Oct 11, 2022, 09:09 PM ISTIND vs SA: वर्ल्ड कप संघात दावेदारी ठोकणारा 'हा' युवा खेळाडू टीम इंडियातून 'आऊट'
India vs South Africa: टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू T20 World Cup स्पर्धा खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार होता, पण...
Oct 10, 2022, 07:58 PM ISTटी-20 विश्वचषकाआधीच भारत-पाक सामन्याचं स्कोरकार्ड व्हायरल
पाकिस्तानविरूद्धच्या महामुकाबल्यामध्ये पाहा कोण किती रन करणार, स्कोरकार्ड व्हायरल
Oct 10, 2022, 06:43 PM ISTधवन पराभवाचा बदला घेण्यासाठी काढणार हुकमी एक्का, 'या' खेळाडूची एँन्ट्री
दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी धवन वापरणार हे 'मास्टरकार्ड'
Oct 7, 2022, 05:41 PM ISTT20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'
T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर
Oct 4, 2022, 08:26 PM ISTSuryakumar Yadav ला MOM मिळायला...; अवॉर्ड मिळाल्यानंतर असं का म्हणाला के.एल राहुल?
दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने मोठं विधान केलं आहे.
Oct 3, 2022, 11:20 AM ISTIND vs SA: सिरीज जिंकूनही टीमच्या खेळाडूंवर भडकला Rohit Sharma, म्हणाला...
हा सामना जिंकून टीमने दक्षिण आफ्रिकेला घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केलं
Oct 3, 2022, 08:41 AM IST"टीम इंडियाला रोहित, विराट नाहीतर 'हा' खेळाडू जिंकून देणार टी-20 वर्ल्ड"
ज्याला संघातून काढण्याची मागणी झाली तो खेळाडू भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणार?
Oct 2, 2022, 03:18 PM ISTSuryakumar Yadav च्या मनात नेमकी कसली भीती? अखेर KL Rahul ने केला खुलासा
सामन्यानंतर के.एल राहुलने सूर्यकुमारच्या भीतीबद्दलचा खुलासा केला आहे.
Sep 30, 2022, 11:49 AM ISTT20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
T20 World Cup वर भारताच्या सबा करीमची सर्वात मोठी भविष्यवाणी!
Sep 23, 2022, 08:32 PM ISTKL Rahul: केएल राहुलची एक खेळी बड्या दिग्गजांना पडली भारी, हरलेल्या सामन्यातही केला हा खास विक्रम
KL Rahul vs Australia: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळाताना एक मोठी खेळी केली. यानंतर त्यांच्या नावार मोठी विक्रम झाला. तो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही.
Sep 21, 2022, 08:08 AM IST
ही टीम वर्ल्ड कप जिंकून देणार का?, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव
ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव, पांड्याची खेळी व्यर्थ
Sep 20, 2022, 10:48 PM ISTIND vs AUS : मोहालीच्या मैदानावर पांड्याचं वादळ, बॉलर्सला धु धु धुतला...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हार्दिक पांड्याची वादळी खेळी
Sep 20, 2022, 09:05 PM IST