kdmc

शिवसेनेला मोठा धक्का, देवळेकरांचे महापौर पद रद्द

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसलाय. 

Nov 30, 2017, 06:49 PM IST

स्मार्टसिटी : कल्याण डोंबिवली महापालिकेला कोरियाच्या शिष्टमंडळाची भेट, जागेची पाहणी

स्मार्टसिटी योजनेंतर्गत कोरियाच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महापालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी टाऊनशीपसाठीच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.

Nov 18, 2017, 01:34 PM IST

भाऊ कदमच्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दूत निवडीवरून वाद

पनवेल महानगरपालिकेचा स्वछता दूत म्हणून अभिनेते भाऊ कदम यांची निवड करण्यात आली होती. परंतु यावरून प्रशासन आणि सत्ताधा-यांमध्ये वाद सुरु झाला आहे.

Nov 7, 2017, 12:48 PM IST

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Nov 2, 2017, 03:51 PM IST

राज ठाकरेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापलिका आयुक्त पी. वेलरासू यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे महापालिकेतील नगरसेवकही उपस्थित होते. 

Oct 29, 2017, 12:02 AM IST

राज ठाकरेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Oct 28, 2017, 11:22 AM IST

राज ठाकरे झालेत आश्वस्त, नगरसेवकांशी साधला संवाद

आम्ही मागून वार करणारे नाही, आमचे नेते आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचा १० नगरसेवकांचा गट महापालिकेत ११२ भारी आहे, असे सांगत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी राज ठाकरेंवर पूर्ण विश्वास आहे, असे स्पष्ट केले.

Oct 27, 2017, 02:38 PM IST

राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?

( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे आज येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.

Oct 26, 2017, 09:20 AM IST

डम्पिंग ग्राऊंड रस्ता : केडीएमसी अधिकाऱ्यांना महापौरांनी घेतले फैलावर

येथील डम्पिंग ग्राउंडची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. पर्यायी रस्ता तातडीने तयार करण्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

Sep 20, 2017, 05:54 PM IST

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न बिकट, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला असून कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने गाड्यांची रांग थेट दुर्गाडी चौकापर्यंत पोहोचली आहे. त्यामूळे कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका एका गाडीला ४ ते ६ तास थांबावे लागत आहे.

Aug 22, 2017, 11:43 PM IST

केडीएमसीतील शिवसेना नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा

शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला खरा, मात्र हे आंदोलन नगरसेवकांना चांगलं आंगलट येण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या  नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Aug 2, 2017, 08:56 AM IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचा जोरदार राडा

सत्ताधारी शिवसेनेने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त पी वेलारासु यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी सेना नागरसेवकांनी आयुक्त दालनात राडा केला. खुर्च्यांची तोडफोडही केली.

Aug 1, 2017, 01:01 PM IST

कल्याण डोंबिवलीच्या 'फर्स्ट लेडी' मिसेस महापौरांचा स्त्री हट्ट..

कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित 'दिलखुलास संवाद' कार्यक्रमात महापौर राजेंद्र देवळेकर आणि त्यांच्या पत्नी अनघा देवळेकर यांच्याशी कल्याण डोंबिवलीतील नामवंत   पत्रकार आणि नागरिकांनी संवाद साधला..

Jun 29, 2017, 07:02 PM IST

कडोंमपा आयुक्त ई रविंद्रन यांची तडकाफडकी बदली

कडोंमपा आयुक्त ई रविंद्रन यांची तडकाफडकी बदली

May 18, 2017, 11:42 PM IST

कडोंमपा आयुक्त ई रविंद्रन यांची तडकाफडकी बदली

कल्याण - डोंबिवली महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रविंद्रन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 

May 18, 2017, 11:02 PM IST