karan johar father

'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा सामाजिक प्रभाव किती असेल याचा अजिबात विचार केला नव्हता अशी कबुली दिली आहे. तसंच आपलं पूर्ण लक्ष सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्य़ा वडिलांसाठी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणं होता असं सांगितलं आहे. 

 

Feb 11, 2025, 09:23 PM IST

Karan Johar: यश जोहर यांची चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं? ज्यामुळे करणने उभी केली कोट्यावधींची कंपनी!

karan johar father: मृत्यूपूर्वी यश जोहर यांनी आपल्या मुलासाठी काही पत्रं (Yash Johar Last Letter) लिहिली होती, ज्यांना करण जोहर आजही बायबल समजतो. या पत्रांमध्ये यश जोहरने आपल्या मुलासाठी काय लिहिलं होतं?

Jan 13, 2023, 12:46 AM IST

शो हिट करण्यासाठी Karan Johar Se# ...; कपिल शर्माचा मोठा खुलासा

Karan Johar Speciality: करण जोहर त्याचा शो हिट करण्यासाठी करतो हे काम, चक्क कपिलने केला खुलासा

Dec 17, 2022, 03:28 PM IST

...कधीच परत येणार नाही; काळजावर दगड ठेवत करण जोहरचा मोठा निर्णय

आता हाच करण मात्र अशा एका वळणावर आला आहे, जिथं त्याला सर्वात मोठा आणि तितकाच वेदनादायी निर्णय घ्यावा लागला आहे. 

 

May 4, 2022, 12:24 PM IST