join

माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'

काँग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण यांची आज तब्बल १० वर्षांनी घरवापसी झाली आहे. निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. 

Jan 28, 2015, 04:27 PM IST

आता मोदी-ओबामांची 'मन की बात, साथ साथ'

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 जानेवारीला भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन संयुक्तपणे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे 'मन की बात, साथ साथ' या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे.

Jan 22, 2015, 08:52 PM IST

अॅडलेड टेस्टपूर्वी भारतीय संघात धोनी होणार सामील

 भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी भारतीय संघात सामील होणार आहे. हाताला जखम झाल्यामुळे धोनीला पहिल्या टेस्टच्या सुरूवातीच्या टीममध्ये जागा देण्यात आली नव्हती. ही टेस्ट ४ डिसेंबरपासून ब्रिसबन येथे होणार होती. १२ डिसेंबरपासून अॅडलेड  येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी संघात धोनी सामील होणार होता. 

Dec 2, 2014, 01:41 PM IST

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

Oct 24, 2014, 10:00 AM IST

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

'अल कायदा' या दहशवादी संघटनेत सहभागी व्हायला निघालेल्या महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक करण्यात आलीय. उमरखेड आणि हिंगोली इथले रहिवासी असलेल्या या दोन तरुणांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आलीय.

Oct 23, 2014, 03:54 PM IST