jayant patil

Jayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!

Black & White, Jayant Patil interview:  एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

May 5, 2023, 04:30 PM IST

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर

Jayant Patil on Sharad Pawar's Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा पवार यांनी केली आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंपाचा हादरा बसला. 

May 2, 2023, 01:44 PM IST

'2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री', जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांचा सुपला शॉट, म्हणतात...

Maharastra Politics: महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं होतं. राष्ट्रवादीच्या वादाला मुख्यमंत्रीपदाची किनार आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. अशातच जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.

May 1, 2023, 09:47 AM IST