शाहरुख दिवसेंदिवस होतोय अधिक 'जवान'; फोटोतील फरक तुम्हीच पाहा...
Jawan Trailer : ट्रेलर प्रदर्शित होताच काही क्षणांमध्ये त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजचा आकडा मोठ्या फरकानं वाढला. अर्थात त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. त्यामुळं त्याच चांगलं काय आणि वाईट काय हे पाहण्यासाठीसुद्धा अनेकांनीच ट्रेलर पाहिला.
Aug 31, 2023, 03:48 PM IST
शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला 'असा' वचपा
Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : विजय सेतुपतीनं नुकतीच एका जवानच्या टीमसोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याच्या शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाविषयी सगळ्यांसमोर सांगितले आहे.
Aug 31, 2023, 03:16 PM ISTपत्नी अन् त्याच्या रंगाची होते तुलना पण कर्तुत्व पाहून कराल सलाम! SRK च्या 'जवान'शी खास कनेक्शन
Jawan Official Hindi Trailer Director Atlee: आपल्या कामाने माणूस ओळखला जातो असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या रुपावरुन पूर्वग्रह बांधले जातात. मात्र आपलं नाणं खणखणीत असेल तर आपण आपल्या कामातून अनेकांना उत्तर देऊ शकतो असं अनेकदा सांगतात. याच वाक्याचा प्रत्यय तुम्हाला शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची संघर्षगाथा वाचल्यावर येईल. अनेकदा त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो चुकीच्या अर्थाने व्हायरल होत असतात. मात्र तो यावर बोलणं टाळतो आणि कामातून टीकाकारांना उत्तर देतो. आज 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने त्याच्याबद्दल जाणून घेऊयात...
Aug 31, 2023, 02:41 PM IST'मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल,' शाहरुख खानचा समीर वानखेडेंना इशारा; Jawan चा ट्रेलर पाहून चर्चा
शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. यादरम्यान, शाहरुख खानच्या एका डायलॉगने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, त्याचा संबंध एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) जोडला जात आहे.
Aug 31, 2023, 02:40 PM IST
लक्झरी कार नव्हे प्रायव्हेट जेटनं फिरते 'ही' अभिनेत्री, एकूण संपत्ती तरी किती?
Nayanthara Net worth : असाच एक चेहरा सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासोबतच हा चेहरा आता हिंदी कलाजगतातही नाव कमवण्यासाठी तयार झाला आहे.
Aug 31, 2023, 02:29 PM IST
Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार
Shah Rukh Khan's Jawan : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा मनी हाईस्ट प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.
Aug 31, 2023, 02:19 PM ISTJawan Trailer : SRK वर भारी पडला साउथचा ‘हा’ व्हिलन, ट्रेलर पाहून शाहरुखचे फॅन्स मारतील उड्या
Shahrukh Khan Movie: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर पाहुया 'जवान'चा ट्रेलर
Aug 31, 2023, 12:17 PM ISTजय माता दी! शाहरूखची पावलं वैष्णोव देवीकडे...
Shahrukh Khan at Vaishno Devi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खान याची. त्याच्या चित्रपटांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आता त्याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यानं वैष्णोव देवी गाठले आहे.
Aug 30, 2023, 01:56 PM ISTशाहरुख खानचा 'जवान' पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांसाठी मिळणार भेट वस्तू!
Shah Rukh Khan's Special Gift for Fans : शाहरुख खान 'जवान' हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांना देणार खास गिफ्ट... सोशल मीडियावर केला खुलासा
Aug 28, 2023, 02:29 PM IST'जवान'साठी शाहरुखनं 100 कोटी तर दीपिकानं फक्त काही सेकंदांसाठी घेतले तब्बल 'इतके' कोटी
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीनं केलं आहे. या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटींचं आहे. अशात चला तर जाणून घेऊया कोणत्या कलाकारानं किती मानधन घेतलं.
Aug 23, 2023, 05:45 PM IST'इश्क हो बेहिसाब सा...', 'जवान'च्या नव्या गाण्यात नयनतारासोबत रोमान्स करताना दिसला किंग खान
Jawan New Song: 'जेलर' या चित्रपटातील 'चलेया' हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील शाहरुखचं (Shahrukh Khan) हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत शाहरुखला रोमान्स करताना पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
Aug 14, 2023, 02:03 PM ISTशाहरूखच्या Jawan चित्रपटाच्या क्लिप्स ट्विटरवर लीक; निर्मात्यांनी केली FIR दाखल
Jawan Leaked on Twitter: शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अवघे काहीच दिवस राहिले आहेत परंतु त्यापुर्वीच तो लिक झाल्याचे वृत्त समोर येते आहे.
Aug 12, 2023, 05:08 PM ISTShah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.
Aug 11, 2023, 05:41 PM ISTशाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, 'तेरी...'
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांशी Ask SRK च्या माध्यमानं चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी अनेकांनी शाहरुखला विचित्र प्रश्न विचारले आहेत. त्यावेळी शाहरुखनं एका चाहत्याचा खरंच शिवीगाळ केली की काय...
Aug 11, 2023, 01:46 PM ISTनयनतारावर भाळलास? शाहरुखनं असं उत्तर दिलं, की पुन्हा असं काही विचारण्याचं धाडसच होणार नाही
Shah Rukh Khan Ask SRK Nayantara: शाहरूख खान हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. त्याच्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा ही रंगलेली असते. यावेळी त्याची इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी नेटकऱ्यांना त्याला विचारलेल्या आगाऊ प्रश्नावर शाहरूखनं जश्यास तसे उत्तर दिले आहे.
Aug 11, 2023, 12:26 PM IST