
बॉक्स ऑफिसवर 'अॅनिमल' चित्रपटाचा 'गदर'; जवान, टायगरसह सगळ्यांवर मात; 2 दिवसांत 100 कोटींपार
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणलं आहे. फक्त दोन दिवसात चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे.
Dec 3, 2023, 09:57 AM IST

बॉक्स ऑफिसवर 'अॅनिमल' चित्रपटाचा 'गदर'; जवान, टायगरसह सगळ्यांवर मात; 2 दिवसांत 100 कोटींपार
/marathi/entertainment/animal-box-office-collection-crosses-100-crore-in-two-days/764899 रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणलं आहे. फक्त दोन दिवसात चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे. Dec 3, 2023, 09:57 AM IST

IND Vs PAK सामन्याचा ‘जवान’ला फटका; चित्रपटानं तरीही मोडले 'हे' विक्रम
/marathi/entertainment/jawan-box-office-collection-day-5-shahrukh-khan-film-breaks-4-big-records/744879 Jawan Box Office Collection Day 5 : पाचव्या दिवशी नव्या आठवड्याची सुरुवात झालेली असताना शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईचा वेग मात्र काहीसा मंदावला. पण, त्याचा फारसा फरक पडला नाही. पाहा चित्रपटाची एकूण कमाई... Sep 12, 2023, 08:13 AM IST

एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज....'जवान'मधली संवाद देतायत खास मेसेज
/marathi/entertainment/entertainment-jawan-movie-dialogues-shahrukh-khan-special-messege-to-audience/743777 Jawan Dialogues: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा बहुचर्चित जवान चित्रपट अखेर आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या डायलॉग्जनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Sep 7, 2023, 04:26 PM IST

Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच...; गौरी खानला होऊ शकतं नुकसान
/marathi/entertainment/shah-rukh-khan-s-jawan-movie-leaked-after-first-show-released-know-in-detail/743701 Jawan Leaked : जवान हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तर पहिला शो प्रदर्शित होताच चित्रपट लीक झाला आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये होऊ शकतो असे चित्र समोर आले आहे. Sep 7, 2023, 11:48 AM IST

Jawan Review: 'पठाण'चाही बाप! 'जवान' चित्रपटाला क्रिटिक्सने किती Stars दिले?
/marathi/entertainment/jawan-review-shah-rukh-khan-top-class-performance-taran-adarsh-gives-4-and-half-stars/743697 Shah Rukh Khan Jawan Review: शाहरुखबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या... Sep 7, 2023, 11:37 AM IST