jasprit bumrah

श्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!

Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.

Sep 17, 2023, 06:55 PM IST

Asia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय

Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.

Sep 17, 2023, 06:06 PM IST

#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

Sep 17, 2023, 09:28 AM IST

IND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल

Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती. 

Sep 16, 2023, 10:09 PM IST

ज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी... 

 

Sep 13, 2023, 09:58 AM IST

'तुम्ही विचार केला नसेल इतका विराट....', पाकिस्ताना खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला 'के एल राहुलसाठी वाईट वाटतंय'

Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही मागे नाहीत. 

 

Sep 12, 2023, 10:55 AM IST

'आधी तुझ्या हातावरचा बँड काढ', इमाम-उल-हकने रोखलं; बुमराहने पुढच्याच चेंडूवर केलं असं काही; पाहा VIDEO

आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने तब्बल 228 धावांनी हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यातील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

 

Sep 12, 2023, 10:11 AM IST

विराट कोहलीच क्रिकेटचा 'बादशाह'; तेंडुलकर, पाँटिग कुठे?

आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं. यासह त्याने 13 हजार धावा पूर्ण केल्या. 

 

Sep 11, 2023, 07:28 PM IST

पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली, कोहली-राहुलने धुतलं... विजयासाठी 357 धावांचं लक्ष

लंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली, भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

 

Sep 11, 2023, 06:40 PM IST

IND vs PAK : कोण म्हटलं KL Rahul संपला? भावानं खणखणीत शतक ठोकलंय; पाहा Video

KL Rahul Century : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्यात केएल राहुलने धमाकेदार सेंच्यूरी पूर्ण केली. त्यावेळी केवळ 100 बॉलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला.

Sep 11, 2023, 06:37 PM IST

पाकिस्तानने मन जिंकलं राव..! शाहीनने 'चिमुकल्या बुमराह'साठी पाठवलं खास गिफ्ट; पाहा Video

PAK vs IND Viral Video : बुमराह भाई आणि भाभी यांचे खूप खूप अभिनंदन, देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो, असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणताना दिसतोय.

Sep 10, 2023, 11:20 PM IST