आधी भारताबरोबर वाद आता इस्रायलला अक्कल शिकवण्याचा कॅनडियन PM चा प्रयत्न; नेतन्याहू यांनी झापलं
Benjamin Netanyahu On Canadian PM Justin Trudeau: हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 40 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. असं असतानाच ट्रूडो यांनी केलेल्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.
Nov 15, 2023, 01:05 PM IST...तर साऱ्या जगाविरोधात युद्ध पुकारू! इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा
गाझामधील नागरिकांच्या मृत्यूनंतर इस्रायलवर जगभरातून टीका होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पराभव करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच गरज पडली तर आपण जगाविरोधात उभे राहू असं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे.
Nov 13, 2023, 12:38 PM IST
हॉलिवूड अभिनेत्रीने घेतली गाझातील नागरिकांची बाजू, वडील म्हणाले- ‘मूर्ख!’
हॉलिवूड अभिनेत्रीने घेतली गाझातील नागरिकांची बाजू, वडील म्हणाले- ‘मूर्ख!’
Nov 6, 2023, 03:18 PM IST'तुझी काय लायकी आहे', इस्रायलवरुन ट्रोल करणाऱ्याला जावेद अख्तर यांनी दिलं सडेतोड उत्तर
बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी इस्रायलच्या विरोधात पोस्ट टाकली असता एका सोशल मीडिया युजरने त्यांना ट्रोल केलं. यानंतर जावेद अख्तर यांनी त्याला उत्तर दिलं आहे.
Nov 2, 2023, 01:39 PM IST
War | गाजावर वीज संकट, हॉस्पीटलच्या जनरेटरचं इंधन संपलं, हजारो लोकांचा जीव धोक्यात
Israel Hamas Conflict No Electricity in Gaza Patti
Oct 28, 2023, 07:10 PM IST'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध
संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती...
Oct 28, 2023, 05:10 PM ISTइस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची एन्ट्री
US Directly Enters Israel Hamas Conflict
Oct 27, 2023, 11:45 AM IST'आम्ही इथे लढतोय, तो समुद्रकिनारी मजा करतोय'; नेतन्याहूंच्या मुलावर संतापले इस्रायली सैनिक
Israel-Palestine Conflict : हमासबरोबरच्या युद्धानंतर हजारो इस्रायली राखीव सैनिकांना सरकारने माघारी बोलवलं होते. हजारो इस्रायली सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बंदुका हाती घेतल्या आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मुलावरुन सैनिक संतप्त झाले आहेत.
Oct 25, 2023, 04:30 PM ISTIsrael-Hamas War: हातावर नावं का लिहिताहेत गाझातील मुलं? कारण ऐकून अंगावर काटा येईल
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धाची दाहकता किती आहे याचा अंदाज तेथील नागरिकांना पाहिल्यावरच येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक ठार होत आहेत की, मृतदेह ओळखता यावेत यासाठी मुलांच्या हातावर नावं लिहिली जात आहेत.
Oct 25, 2023, 12:26 PM IST
'अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,' हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप
इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये हमासमधील तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात.
Oct 25, 2023, 11:41 AM IST
दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!
Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता.
Oct 25, 2023, 11:33 AM IST'हमास कारण नसताना...'; संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी इस्रायललाच सुनावलं! नवीन वादाला फुटलं तोंड
UN Chief Antonio Guterres Comment On Hamas: 7 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी हमासची बाजू घेत इस्रायलवरच टीका केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
Oct 25, 2023, 08:19 AM IST'किमान आता तरी आधी देशाचा विचार करा'; पॅलेस्टाईन समर्थनावरुन शरद पवार यांना केंद्रीय मंत्र्यांचा टोला
Israel Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यातील युद्धाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी आधी देशाचा विचार केला पाहिजे, असे गोयल यांनी म्हटलं आहे.
Oct 19, 2023, 08:06 AM ISTGazaPatti | बायडेन इस्रायलमध्ये दाखल, संपूर्ण जगाचं या दौऱ्याकडे लक्ष
Israel Hamas War Joe Biden at Israel
Oct 18, 2023, 07:05 PM ISTयुद्धातील जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयावरच हल्ला, अबाल-वृद्धांसह 500 जणांचा मृत्यू
Israel air strike kills 500 : गाझा पट्टीतील रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या हवाई हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रालयने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Oct 18, 2023, 08:14 AM IST