Arjun Tendulkar : गुजरातच्या टीमने केलेल्या अपमानाचा बदला घेणार का आज अर्जुन? पाहा काय आहे प्रकरण?
गुजरातच्या टीमपूर्वी हार्दिक मुंबईच्या टीमचा कर्णधार होता. अशातच हा सामना अर्जुन तेंडुलकरसाठीही (Arjun Tendulkar) तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कदाचित याचं कारण फार कमी लोकांना ठाऊक असेल, जाणून घेऊया अर्जुनसाठी हा सामना का महत्त्वाचा असणार आहे.
Apr 25, 2023, 04:29 PM ISTजिथं विषय गंभीर... तिथं 'अंबानी' खंबीर, BCCI चं टेन्शन संपलं, IPL होणारच!
Womens IPL Auction: बीसीसीआयला आयपीएलबाबत (IPL) एक मोठी समस्या जाणवत होती. पण अंबानी यांनी एका क्षणात सोडवली. अंबानींनी मोठं मन दाखवत बीसीसीआयसाठी दरवाजे उघडे केले.
Feb 3, 2023, 10:52 PM ISTभारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव
T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे.
Feb 2, 2023, 08:28 PM ISTIND vs SL: "माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून...", दासुन शनाकाबाबत गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी!
Gautam Gambhir On Dasun Shanaka : श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका सध्या टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शनाकाने फक्त 22 चेंडूत 56 धावा केल्या आणि सामनावीरचा किताब पटकावला.
Jan 7, 2023, 05:53 PM ISTIPL Auction 2023 : विराटला 7 वेळा, रोहितला 4 आणि एबीला OUT करणारा खेळाडू राहिला Unsold
कोणीही विचार केला नसेल की तो यंदाच्या लिलावामध्ये Unslod राहिल, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू!
Dec 25, 2022, 07:45 PM ISTIPL Auction 2023 : ऑक्शनसाठी 991 खेळाडू इच्छूक, कोण होणार मालमाल?
ऑक्शनसाठी (ipl 2023 auction) नोंदवलेल्या 991 खेळाडूंपैकी 277 विदेशी खेळाडू आहेत.
Dec 1, 2022, 11:08 PM ISTIPLचे फ्रँचायझी या 5 खेळाडूंवर लावणार पाण्यासारखा पैसा? लिलावात लागणार मोठी बोली!
यंदाच्या IPl आधी लिलावामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे.
Nov 27, 2022, 05:11 PM ISTMS Dhoni: 'आधी धोनी मग जड्डू' पण गणित काय जमेना, आता 'हा' खेळाडू करणार चेन्नईचं नेतृत्व!
IPL 2023 CSK Captain : मागील आयपीएल हंगामात धोनीने (MS Dhoni) चेन्नईचं नेतृत्व सोडलं. त्यानंतर चेन्नईची जबाबदारी रविंद्र जडेजाकडे (Ravindra jadeja) सोपवण्यात आली. मात्र...
Nov 16, 2022, 05:56 PM ISTMI retained players 2023: मुंबई इंडियन्सने दिला तब्बल 13 खेळाडूंना नारळ! वाचा कोण IN कोण OUT?
MI Players Retention: पाच वेळा आयपीएलचा कप जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदा तब्बल 13 खेळाडूंना नारळ दिला आहे. मुंबईने पोलार्डला रिलीज केलंय हे पक्क झालं होतं. त्यानंतर आता...
Nov 15, 2022, 08:33 PM ISTमेगा ऑक्शन सुरु असताना विराट कोहलीचा मेसेज आला की....; हर्षल पटेलचा मोठा खुलासा
मेगा ऑक्शनमध्ये त्याला आरसीबीने घेतलं आणि तोच त्याच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला.
Apr 27, 2022, 10:50 AM ISTCSK ने नाकारल्यानंतर सुरेश रैनाला 'ही' टीम देणार एंट्री
ट्विटमुळे सुरेश रैना आयपीएलच्या एका टीममध्ये सामील होणार असल्याची अटकळ बांधण्यात येतेय.
Mar 2, 2022, 10:53 AM ISTIPL ऑक्शनमध्ये शाहरुखने तोंड दाखवणं टाळलं, पण अखेर ते कारण समोर आलंच...
पण आता मात्र त्याचे फोटो व्हायरल झाल्याने हा लूक चाहत्यांसमोर आला आहे
Feb 21, 2022, 08:04 PM ISTह्यूज एडमीड्स कोसळले आणि अवघ्या अर्ध्या सेकंदात चारू शर्मा तयार झाले
फोनवर बृजेश पटेल यांनी चारू शर्मांना फोन करून ऑक्शनर ह्यूज एडमीड्स अचानक बेशुद्ध झाले असल्याचं सांगितलं.
Feb 18, 2022, 11:31 AM ISTVIDEO | IPL मेगा लिलावाचा दुसरा दिवस, केकेआरकडून अंजिक्य रहाणेवर 1 कोटींची बोली
mumbai ipl auction 2nd day ajinkya rahane 1 crore to kkr
Feb 13, 2022, 04:25 PM IST...म्हणून ह्युज एडमिड्स ऑक्शन दरम्यान अचानक खाली कोसळले!
ह्यूज एडमीड्स यांना नेमकं काय झालं होतं याच कारण आता समोर आलं आहे.
Feb 13, 2022, 11:37 AM IST