इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 07:06 PM ISTफेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com
तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय.
Aug 10, 2017, 05:45 PM ISTBSNLचं गिफ्ट : आता मिळणार ६ पट जास्त डेटा
सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलनं १ जुलैपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2017, 09:20 AM ISTदार्जिलिंगमधला तणाव अजूनही कायम, इंटरनेट सेवा ठप्प
दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनामुळे परसलेला तणाव अद्याप कायम आहे.
Jun 19, 2017, 11:56 PM ISTपावसाळी कामांमुळे शिवाजी नगरमधली इंटरनेट सेवा ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 09:21 PM ISTजिओला टक्कर! ही कंपनी देणार १७ रुपयांमध्ये महिनाभर डेटा
मोबाईल इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं प्राईज वॉर आणखीनच तीव्र होत चाललं आहे.
Jun 5, 2017, 09:10 PM IST'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक
रिलायन्स 'जिओ' लवकरच ब्रॉडबॅन्ड आणि सेट टॉप बॉक्स ग्राहकांसमोर आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी 'एअरटेल'नं अॅन्ड्रॉईड इंटरनेट टिव्ही लॉन्च केलाय.
Apr 12, 2017, 06:03 PM ISTबीएसएनएलची 1 जीबी मोफत इंटरनेट ऑफर
सरकारी दूरसंचार कंपनी अर्थात भारत संचार निगम लिमिटेडने जे ग्राहक इंटरनेटचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी खास डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी 1 जीबी मोफत इंटरनेट डाटाची ऑफर दिली आहे. यासाठी ग्राहकाला बीएसएनएलचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर ही मोफत डाटा मिळेल.
Apr 4, 2017, 11:20 PM IST३३९ रुपयांत प्रतिदिन २ जीबी इंटरनेट डेटा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्याही कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देतायत. भारत दूरसंचार निगम लिमिटेडही ग्राहकांना स्वस्त दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देत आहे.
Mar 16, 2017, 08:28 PM ISTखूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे
आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.
Mar 7, 2017, 02:07 PM ISTखुशखबर : मार्चनंतरही सुरू राहणार जिओचं मोफत कॉलिंग!
रिलायन्स जिओ 4जीच्या ग्राहकांना कंपनीनं आणखी एक गुड न्यूज दिलीय.
Feb 18, 2017, 06:33 PM ISTबीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात
जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे.
Feb 3, 2017, 11:32 PM ISTव्हिडिओ : इंग्रजी शिकवण्याची अशी पद्धत तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वत:च हसू आवरणं तुम्हाला कठिणच नाही तर अशक्य होईल...
Jan 11, 2017, 11:15 AM ISTएअरटेलची शानदार ऑफर : ग्राहकांना मिळणार ३ जीबी फ्री डेटा
जिओकडून वाढत्या कॉम्पिटिशनला थोपविण्यासाठी एअरटेलने नवी रणनिती आखली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवी प्लान बाजारात आणला आहे.
Jan 3, 2017, 06:44 PM IST९५ कोटी लोक इंटरनेट कनेक्टीव्हिटीपासून दूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2016, 02:42 PM IST