indigo flight

...म्हणून इंडिगोचे विमान तातडीने उतरवले!

दोहाच्या दिशेने जात असलेल्या  इंडिगोच्या विमानाचे ताबडतोब लँडिंग करण्यात आले. 

Nov 16, 2017, 02:08 PM IST

मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, आयसिसच्या नावाच्या घोषणा

 दुबईहून कोझीकोट जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 

Jul 28, 2016, 12:10 PM IST

व्हिडिओ : विमानात महिलेची छेडछाड; 'ती'नं शिकवला चांगलाच धडा!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय... मुलींच्या छेडछाडीची अनेक प्रकरण रस्त्यारस्त्यावर घडलेली दिसून येतात... पण, केवळ रस्तेच नाहीत तर आकाशात उडत असतानाही मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतंय.... याचंच एक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

Feb 3, 2015, 11:33 AM IST

मुंबई - दिल्ली विमानाला आग, अनेक प्रवासी जखमी

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला आग लागल्याने अनेक प्रवासी जखणी झालेत. या विमानात 147 प्रवासी प्रवास करीत होते.

Aug 20, 2014, 07:21 PM IST