भारत-पाकिस्तान फायनल होऊ देणार नाही, सेमीफायनल आधी इंग्लंडच्या कर्णधाराचं चॅलेंज
India vs Pakistan : फायनल सामन्यात भारत-पाकिस्तान संघाला पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.
Nov 9, 2022, 10:27 PM ISTTeam India : टीम इंडियाची मदार 'या' तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष
Team India T20 World Cup: टीम इंडियाची T20 World Cupमध्ये कामगिरी चांगली असली तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या काही खेळाडूंवर मदार दिसून येत आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल त्यावर फायनलचे दरवाजे उघडणार आहेत. मात्र, तीन खेळाडूंवर खरी मदार ही टीम इंडियाची असणार आहे.
Nov 9, 2022, 12:03 PM IST