increase

Cholesterol ची पातळी अचानक वाढवू शकतात 'या' गोष्टी!

शरीरातील कोलेस्टेरॉल वाढलं की हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

Oct 1, 2022, 06:52 AM IST

Women health : पावसाळ्यात Pubic hair शेव्ह करणं किती योग्य? जाणून घ्या!

Pubic hair योनीसाठी संरक्षक म्हणून काम करतात आणि विविध प्रकारचं इन्फेक्शन होण्यापासून रोखतात.

Aug 17, 2022, 11:40 AM IST

राणेंशी पंगा घेतल्यामुळे दीपक केसरकरांच्या अडचणीत वाढ? मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

राणे आणि केसरकर यांच्यात वाद पेटला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.

Aug 7, 2022, 09:38 AM IST

नाशिक जिल्ह्यात मुसळधार! गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ तर, नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग

Nashik Rain | राज्यभर पावसाने चांगला जोर धरला असून, नाशिक जिल्ह्यातही पावसाने गेल्या 2 दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला पाऊस होत असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

Jul 12, 2022, 07:40 AM IST

हवामान खात्याचा अलर्ट; 'या' जिल्ह्यांमध्ये वाढणार पावसाचा जोर

या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Jul 7, 2022, 06:34 AM IST

Corona : मुंबईत कोरोनाचं थैमान, नव्या रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी वाढ

मुंबईत कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झालीये.

Jun 24, 2022, 06:17 AM IST

Office Weight Gain: ऑफिसमध्ये असलेल्या या चुकीच्या सवयी वाढवतायत तुमचं वजन

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये वजन वाढणं ही एक सामान्य समस्या बनलीये.

Jun 12, 2022, 07:09 AM IST

रेपो रेट वाढल्याने कर्जाचे हप्ते वाढणार; परंतू या 3 बँकांकडून ग्राहकांना खूशखबर

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी रेपो दरात 0.50 टक्के किंवा 50 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली. रेपो दर आता 4.9 टक्के झाला आहे. 

Jun 9, 2022, 09:39 AM IST

Beer price hike | बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी! किंमतींमध्ये मोठी होणार वाढ

Beer price hike| बिअर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या barleyची किंमत तीन महिन्यांत दुपटीने वाढल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. यासोबतच बाटली निर्मात्यांनीही किमतीत 30 टक्क्यांनी वाढ केली आहे.

May 31, 2022, 11:32 AM IST

गोवंडीतील नागरिकांचा श्वास कोंडतोय; दमा आणि टीबीच्या रूग्णसंख्येत वाढ

मुंबईतील गोवंडीच्या रहिवाशांसाठी भागातील बायोमेडिकल वेस्ट प्लांटमधून बाहेर पडणारा विषारी धूर चिंतेचा विषय बनला आहे.

May 22, 2022, 03:03 PM IST

कोलेस्ट्रॉल वाढल्याचं कसं समजणार? तुमच्या शरीरातील 'या' भागांमध्ये दिसून येतील लक्षणं

जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात.

May 21, 2022, 11:39 AM IST

भर उन्हाळ्यातही AC चे वीजबील कमी करण्याच्या सोप्या टीप्स, नक्की होईल फायदा

 AC Tips and Tricks |  उन्हाळ्यात बहुतांश लोकांच्या घरात एसी बसवलेला असतो. तुम्हीही तुमच्या घरात एसी वापरत असाल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत

May 10, 2022, 04:48 PM IST

7th Pay Commission | जुलैमध्ये वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता; पगारात इतक्या रुपयांची भरघोस वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्याबाबत म्हटले होते. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते.

May 9, 2022, 03:56 PM IST