incident

महिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चक्क दोन्ही पाय तोडले

राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चोरट्याने चक्क महिलेचे दोन्ही पाय तोडले. त्यानंतर तिच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरट्याने पोबारा केली. गंभीर जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sep 1, 2015, 04:07 PM IST

चेंडू लागल्याने द. आफ्रिकेच्या क्रिकेटरचा मृत्यू

प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान दक्षिण अफ्रीकी क्रिकेटर डॅरेन रॅंडल या क्रिकेटपटूचा, सामन्यादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे.

Oct 28, 2013, 07:28 PM IST