immersion

नाना पाटेकरांनी गणेश विसर्जनावेळी व्यक्त केला निषेध

अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पालाही निरोप देण्यात आला. गेली ११ दिवस नानाच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. भावाच्या निधनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केल्याचं नानाने सांगितलं. 

Sep 15, 2016, 08:13 PM IST

हौदात विसर्जन केलेल्या मूर्त्या मुळा-मुठाच्या पात्रात आणून टाकल्या

हौदात विसर्जन केलेल्या मूर्त्या मुळा-मुठाच्या पात्रात आणून टाकल्या

Sep 30, 2015, 02:28 PM IST

पुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन

पुण्यात प्रथमच मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. हा निर्णय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी घेतलाय. महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Sep 26, 2015, 08:25 AM IST