अंजली दमानिया यांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज उपोषणाला बसणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकरलीय.
Jun 2, 2016, 11:33 AM ISTमराठा आरक्षणासाठी गोल्ड मॅनचे उपोषण
पुण्यात गोल्ड मॅनची क्रेज दिसून आली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजले हे गोल्ड मॅन म्हणून परिचीत होते. आता तर नाशिक येथे मराठा आरक्षणासाठी चक्क गोल्ड मॅन उपोषणाला बसलेले पाहायला मिळालेत.
Feb 29, 2016, 03:20 PM ISTजळगावमध्ये अतिक्रमण मुद्द्यावरुन कुटुंबाचं उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 08:47 AM ISTचिपळूणमध्ये रिक्टोलीत पाणी समस्येवर ग्रामस्थांचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 08:48 PM ISTचार महिन्यांपासून पगार नाही, ऐन दिवाळीत जि.प.कर्मचाऱ्यांचं उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 09:03 PM ISTबिन्नींची `आप`मधून हकालपट्टी
आम आदमी पक्षाचे बंडखोर आमदार विनोद कुमार बिन्नी यांना पक्षानं निंलबित केलंय. मात्र या निलंबनानंतर विनोद कुमार बिन्नी यांनी नवा दावा केलाय. पक्षातील तीन-चार आमदारांचं आपल्याला समर्थन असल्याचं बिन्नी म्हणाले. मात्र त्या आमदारांची नावं विनोद कुमार बिन्नी यांनी उघड केली नाहीत.
Jan 27, 2014, 01:29 PM ISTकॅम्पाकोलाचं उपोषणास्त्र : उपोषणाचा पाचवा दिवस
वरळीच्या कँपाकोला कंपाऊंडमधल्या रहिवाश्यांनी आपली घरं वाचवण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
Nov 8, 2013, 01:10 PM ISTआव्हाडांच्या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर परिणाम नाही
ठाण्याच्या क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी उपोषण केलं असलं तरी या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
Oct 7, 2013, 10:06 PM ISTक्लस्टर डेव्हलपमेंट- राष्ट्रवादीच्या नेत्यांचं उपोषण मागे
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरुन ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागं घेतलंय. मागील दोन दिवसांपासून ते उपोषणावर होते.
Oct 6, 2013, 07:05 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण साधणार काय?
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा शिगेला
राजकीय पक्षांची स्टंटबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं उपोषण, नगरसेवकही बसले उपोषणाला
काही ठिकाणी फोडल्या बसगाड्या..
Oct 6, 2013, 02:07 PM ISTअजित दादांचं आत्मक्लेश उपोषण संपलं
कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधीस्थळी सकाळपासून सुरु केलेलं आत्मक्लेश उपोषण अजित पवार यांनी सोडलं. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली.
Apr 14, 2013, 07:56 PM ISTगोपीनाथ मुंडेंचा उपोषणाचा इशारा
राज्य सरकारनं दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्यांचे पैसे मिळावेत आणि लोकांना लगेचच मदत द्यावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली आहे.
Apr 2, 2013, 12:09 AM ISTसुपरस्टार रजनीकांतवर उपोषणाची वेळ
सुपरस्टार रजनीकांतवरच उपोषण करण्याची वेळ आली आहे. मात्र, हे उपोषण त्यांने लावण्यात येणाऱ्या कराच्याविरोधात सुरू केलंय.
Jan 8, 2013, 12:18 PM ISTमहाराष्ट्रातील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचं दिल्लीत उपोषण
महाराष्ट्रातील आयुर्वेदिक शाखेतील वर्ष 2011-12 मधील 600 विद्यार्थ्यांना ‘आयुष’नं परीक्षा देण्याची परवानगी नाकारल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. यातील काही विद्यार्थी दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणला बसले आहेत.
Oct 23, 2012, 10:06 AM IST'जनलोकपाल'साठी अण्णांचे हाल
अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.
Dec 26, 2011, 11:22 AM IST