hollywood

हॉलीवूडच्या या जोडप्याचा होणार घटस्फोट ?

 हॉलीवूडच्या सुपरस्टार जोडप्याचा होणार घटस्फोट.

Jan 26, 2016, 08:51 PM IST

Watch : दीपिका पदुकोण आणि वेन डिझेलची XXX साठी जबरदस्त ट्रेनिंग

  बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पटावल्यानंतर आता दीपिका पदुकोण हिने हॉलिवूडमध्येआपला जलवा दाखविण्यासाठी कंबर कसली आहे.

Jan 25, 2016, 02:04 PM IST

'बे वॉच' असेल प्रियांकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा

'देसी गर्ल' प्रियांका चोपडा सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली दिसतेय. आता लवकरच ती एका हॉलिवूडच्या चित्रपटात दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

Jan 14, 2016, 09:55 AM IST

बाजीराव-मस्तानीत मतभेद, रणवीर आणि दीपिकाचे विरोधी सूर

बॉलिवूडच्या बाजीराव आणि मस्तानीमध्ये परस्पर विरोधी सूर येऊ लागलेत

Jan 11, 2016, 05:59 PM IST

दीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी

बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.

Jan 6, 2016, 07:43 PM IST

हॉलिवूड अभिनेत्री सेलिना गोमेजला मोठ्या वयाच्या व्यक्तीशी करायचाय विवाह

गायिका, अभिनेत्री सेलिना गोमेज हिला वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. ई-ऑनलाइनच्या सूत्रानुसार २३ वर्षीय गायिका सेलिनाचे म्हणणे आहे, आपल्याला जास्त समजुतदार मोठ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे.

Nov 28, 2015, 03:57 PM IST

अॅंजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची १८ हजार पाउंडमध्ये विक्री

हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अॅंजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील 'झेब्रा वन गॅलरी' इथं अॅंजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी काढण्यात आलेला असा दुर्मिळ फोटो प्रदर्शनाला लावण्यात आला होता. तिचा हा दुर्मिळ फोटो १८ हजार पाउंडला विकण्यात आला. 

Sep 7, 2015, 01:29 PM IST

जागतिक कीर्तीचे गणिततज्ज्ञ जॉन नॅश दाम्पत्याचं कार अपघातात निधन

नोबेल पुरस्कारविजेते अमेरिकेतील प्रसिद्ध गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचं निधन झालंय. शनिवारी न्यू जर्सीत एका अपघातात नॅश यांचा दुर्दैवी अंत झालाय.या अपघातात नॅश यांच्या ८२ वर्षीय पत्नी एलिशिया यांचाही करुण अंत झालाय. 

May 25, 2015, 09:12 AM IST