बाप शेर तर मुलगा सव्वा शेर...मोबाईल दिला नाही म्हणून, मुलानेच बापाला टाकलं आरोपीच्या पिंजऱ्यात... पोलीसही अवाक्
स्मार्टफोनचे लहान मुलं तसेच तरुण पिढीला व्यसनच लागले आहे ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होत आहेत.
Jul 27, 2021, 05:25 PM ISTरिलायन्स जिओची नवी ऑफर ; मिळेल 2200 रुपयांचे कॅशबॅक आणि 60 जीबी डेटा फ्री
रिलायन्स जिओ नेहमीच दुसऱ्या कंपन्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याच्या प्रयत्नात आहे.
Mar 30, 2018, 02:53 PM ISTअॅपलचा सर्वात स्वस्त ipad लॉन्च...
अॅपलने अमेरिकेत झालेल्या एका इव्हेंटमध्ये एक नवीन iPad डिव्हाईस लॉन्च केला.
Mar 28, 2018, 08:52 AM ISTसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; घ्या गलेलठ्ठ पगार
कर्मचारी चयन आयोगाने सब इंस्पेक्टर आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर या पदांसाठी भरती सुरू केली आहे.
Mar 25, 2018, 11:22 AM ISTखुशखबर : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या किती कमी झाले दर
पेट्रोल आणि डिझेलबाबत दिलासा देणारी बातमी... गेल्या सात दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लागोपाठ बदल होत आहेत. आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ८०.११ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ६६.८१ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या घसरत्या किंमतीचा स्थानिक बाजारात फायदा मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत आहे.
Mar 19, 2018, 06:24 PM ISTव्हॉट्सअॅपवरुन चाईल्ड पोर्नोग्राफी पसरवण्यात भारत अव्वल...
चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेटच्या संदर्भात सीबीआयने धक्कादायक खुलासा केला आहे.
Mar 14, 2018, 02:57 PM ISTबांगलादेशच्या विमान अपघाताचे धक्कादायक फोटोज
Mar 12, 2018, 03:59 PM ISTबांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात
बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
Mar 12, 2018, 03:29 PM ISTVIDEO: प्रियंका चोप्राने रागाच्या भरात आपल्याच डोक्यात फोडला वाईनचा ग्लास
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Feb 24, 2018, 03:47 PM ISTअंगावर शहारे आणणारा 'परी'चा नवा टीझर प्रदर्शित...
अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट 'परी'चा एक नवा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Feb 7, 2018, 04:00 PM ISTआता चक्क '३' दिवसांत मिळेल तात्काळ पासपोर्ट!
तात्काळ पासपोर्ट आता चक्क तीन दिवसात मिळणार आहे
Feb 1, 2018, 06:15 PM ISTकल्पना चावलाच्या स्मृतीदिनानिमित्त देशभवासियांकडून आठवणींना उजाळा...
भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचे कोलंबियातील अंतराळ दुर्घटनेत निधन झाले.
Feb 1, 2018, 05:03 PM ISTआता फक्त 'येथे' बनतील आधार कार्ड!
आधार कार्ड बनवण्यासाठी आता तुम्हाला फार फिरावे लागणार नाही.
Jan 25, 2018, 01:06 PM IST१० चे कोणते नाणे खरे ; आरबीआयने केला खुलासा
१० रुपयांच्या नाण्याबद्दल लोकांमध्ये काहीसा गोंधळ आहे.
Jan 17, 2018, 05:51 PM ISTजिओ फोन धारकांसाठी मोठी बातमी ; मिळेल इतका फायदा
जिओ युजर्सला कंपनीने मोठे गिफ्ट दिले आहे.
Jan 17, 2018, 01:41 PM IST