health tips in marathi

पहिल्यांदा योगा केल्याने शरीरावर काय होतो परिणाम ?

Yoga Day 2023 : जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगा करायला सुरुवात कराल तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्याला योगा करता येईल ना. काही चुकी तर होणार नाही. योगामुळे काही त्रास होणार नाही ना. असे एक ना अनेक प्रश्न असतात. मात्र, तुम्ही योग काळजी घेतली तर काहीही अडचण नसते. योगा केल्याने तणाव कमी होतो. शरीराला आराम मिळतो आणि तुम्ही ताजेतवान होता.

Jun 21, 2023, 08:49 AM IST

तुम्ही पहिल्यांदा योगा करताय, ही घ्या काळजी?

Yoga Day 2023 : योगसाधना ही भारतातील अशीच एक प्राचीन पद्धत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. पूर्वीच्या काळी लोक पाण्यावर, दगडांवर, लाकडावर किंवा खडकांवर बसून योगासने करत असत, पण आधुनिक काळात ही जागा चटईंनी घेतली आहे. तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर काळजी घेतली पाहिजे?

Jun 21, 2023, 08:07 AM IST

Chapati Facts: चपाती खाल्ल्यावर त्याचे किती तासात पचन होते? काय आहे वैज्ञानिकांचे संशोधन?

Chapati Facts: रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ खात असतो. यापैकी काही पदार्थ पचनासाठी हलके असतात. तर, काही पदार्थांचे पचन होण्यास फास वेळ लागतो. चपातीचे पचन व्हायला किती वेळ लागतो जाणून घ्या. 

Jun 11, 2023, 11:26 PM IST

रोज दात घासण्याच्या आधी तुम्ही ब्रश ओला करताय? डेन्टिस्टनी सांगितले साइट इफेक्ट

Wrong Toothe Brushing Side Effects: दात घासत असताना ब्रश वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. 

Jun 7, 2023, 07:14 PM IST

Cholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा...

 Cholesterol : कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असे प्रकार असतात.  खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Jun 7, 2023, 03:21 PM IST

Mental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?

 Overthinking Tips: सध्याचे आपलं जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या मनात अनेकदा अवास्तव विचारही येतात. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या विचारांना थांबवायचे कसे? 

Jun 3, 2023, 08:01 PM IST

Chana Benefits: उकडलेले, मोड आलेले की भाजलेले?; कोणते चणे आहेत शरीरासाठी लाभदायक

Chana Benefits: उकडलेले, मोड आलेले की भाजलेले?; कोणते चणे आहेत शरीरासाठी लाभदायक

Jun 3, 2023, 05:39 PM IST

रोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध

Coccinia grandis benefits in Marathi :  हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात.

Jun 2, 2023, 05:15 PM IST

Black Sesame Benefits: रोज काळे तीळ खाल्याने काय होते? जाणून घ्या फायद्यात राहाल..

 नियमितपणे  काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.

Jun 1, 2023, 06:05 PM IST

कधी प्‍यावे थंड आणि कधी प्‍यावे गरम दूध, तुम्‍हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत

Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 1, 2023, 11:28 AM IST

Cholesterol, High Blood Pressure नियंत्रणात ठेवायचंय? 'हा' पदार्थ अनेक आजारांवर रामबाण

health benefit of Kabuli chana: हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल खाण्याची इच्छा होते.  अनेकांचे तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नामध्ये काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. पण हाच पदार्थ अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरला आहे. 

May 22, 2023, 05:30 PM IST

तुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...

white hair Issue : जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले तर तुमच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असू शकते. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, लहान वयात केस पांढरे होण्याची लक्षणे दिसू शकतात. जाणून घ्या त्यावरील उपाय.. 

May 22, 2023, 04:44 PM IST

तुम्हाला Cold Coffee पिण्याची आवड आहे का? जाणून घ्या तोटे

Cold Coffee Side Effects in Marathi : दिवसभरातील कामामुळे आपल्या शरीराला थकवा येतो किंवा मनाला कंटळवणांना वाटतं. अशावेळ उत्साह आणणारे पेय पितो. जसे की चहा किंवा कॉफी... दिवसभराच्या कामकाजातून थोडा मोकळा वेळ मिळाला तर रिफ्रेश होण्यासाठी अनेक जण कॉफी पिण्यास प्राधान्य देतात. तर वाढत्या उष्माचा विचार केला तर काहीजणांना कोल्ड कॉफीला प्राधान्य देतात. कामामुळे आलेला थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या दूर होऊन मूड रिफ्रेश होण्यासाठी लोक कोल्ड कॉफी पितात. तसं तर कॉफीमध्ये अनेक पोषणमूल्य असतात. परंतु, तुम्ही जर दिवसभरात जास्त प्रमाणापेक्षा कोल्ड कॉफी पित असाल तर वेळीच सावध व्हा. कारण कॉफी पिण्याचे तसेच फायदे अनेक असले तर अतिप्रमाणात कोल्ड कॉफी पिणे असे अपायकारक ठरु शकते याविषयी फारशी माहिती लोकांना नसते. 

May 22, 2023, 04:19 PM IST

चहा, कॉफी, चपाती...समजून घ्या कॅलरीचं गणित....

Health Tips : सामान्य माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुमारे 2000-2500 कॅलरीज आवश्यक असतात.

May 19, 2023, 01:43 PM IST

तुमच्या किचनमध्ये ठेवाच 'हा' पदार्थ; मधुमेही, कॅन्सर रूग्णांसाठी ठरतो फायदेशीर!

तुमच्या किचनमध्ये असलेल्या एक पदार्थ मधुमेही रूग्ण आणि कॅन्सरच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात. याबाबत लोकांना माहिती नसते. चला जाणून घेऊया हा पदार्थ नेमका कोणता?

May 16, 2023, 05:23 PM IST