
Google Gemini ने विद्यार्थ्याला म्हटलं 'जा मर; AI चं उत्तर ऐकून इंटरनेट Shocked!
29 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत एक विचित्र प्रकार घडलाय. विद्यार्थी एआय चॅटबॉट जेमिनी वापरत असताना त्यांच्यासोबत एक भयानक प्रकार घडला. Google चॅटबॉटने त्याला दिलेले उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Nov 16, 2024, 03:38 PM IST