सोने एवढे महाग का असतं? कधी विचार केलाय का? जाणून घ्या आजचे दर
देशात गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून येत आहेत. मे महिन्यापासून दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. सध्या सोने हे 60 हजारांच्या वर गेलयं आहे. सोने कितीही महाग झाले असले तरी त्याची क्रेझ काही कमी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे आजचे दर..
Jun 18, 2023, 10:33 AM ISTसोने दरात वाढ, चांदीही महागली, खरेदीपूर्वी आजचा भाव तपासा
Gold-Silver Price today : देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. काही शहरात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसून येत आहे.
Jun 16, 2023, 11:22 AM ISTग्राहकांनो! सोने-चांदी खरेदीची ही संधी सोडू नका, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीसाठी सध्या चांगली संधी असून फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान नवा विक्रम करणाऱ्या सोन्याने सध्या नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सोन्या आणि चांदीच्या दरवाढीला सध्या ब्रेक लागला असून तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करु शकतात.
Jun 15, 2023, 12:07 PM ISTGold Price Today : सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! पाहा किती रुपयांनी स्वस्त झालं सोने-चांदी...
Gold Silver Price Today : देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत दिसून येत आहे. विविध कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमती वाढतात. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त आहेत. त्यामुळेच देशातील बाजारभावात तफावत आहे. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर...
Jun 14, 2023, 10:56 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, खरेदीची हीच संधी, पाहा आजचा दर
Gold Silver Rate Today : सध्या राज्यात लग्नसराईची धामधूम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची जोरदार मागणी असते. तसेच सोन्या-चांदीच्या दराच्या दरवाढीलाही ब्रेक लागला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत उलथापालथ होताना दिसत आहे.
Jun 8, 2023, 11:23 AM ISTग्राहकांनो चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण झाली असून ग्राहकांना सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कालच्या तुलनेत आज सोने आणि चांदी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 7, 2023, 10:49 AM ISTGold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता...
Gold Silve Price : तुम्ही जर सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरांनी 60 हजारांपेक्षा खाली घसरगुंडी मारली आहे.
Jun 6, 2023, 10:51 AM ISTGold Rate Today : ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज 24 कॅरेटसाठी सोन्याचे दर येथे चेक करा
Gold Silver Price : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु असताना सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकता, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Jun 2, 2023, 10:31 AM ISTGold Rate Today : ग्राहकांना पुन्हा गोल्डन संधी! सोने-चांदी खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price on 31st May 2023: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असून आजही या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरणार पाहायला मिळत आहे.
May 31, 2023, 10:47 AM ISTGold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदीकरांना दिलासा कि धक्का? चेक करा आजचे दर
Gold Silver Price : तुम्ही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या भारतात लग्नसराई सुरु असताना, सोने-चांदी खरेदीला प्रचंड मागणी आहे.
May 29, 2023, 10:24 AM ISTGold Rate : सोने-चांदी खरेदीकरांसाठी मोठी बातमी, आजच खरेदीवर होईल इतकी बचत!
Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत मौल्यवान धातू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. सोने खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर...
May 28, 2023, 09:06 AM ISTGold Price Today : ग्राहकांनो, सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी!
Gold-Silver Price Today : तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच असताना आज गुरुपुष्मामृत योग आहे. त्यामुळे सोने चांदीचे आजचे दर जाणून घेण्यासाठी इथे चेक करा.
May 25, 2023, 10:12 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Gold Price Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जाणून घ्या 1 तोळ्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील?
May 18, 2023, 10:24 AM ISTGold Price Today : सोन्याची चमक पुन्हा वाढली! खरेदीवर मोजावे लागणार जास्त पैसे, पाहा आजचा दर
Gold - Silver Price Today : गेल्या आठवड्याभरात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आज सोने-चांदी स्वस्त झाले ते जाणून घेऊया...
May 15, 2023, 12:13 PM ISTGold Sliver Rates Today: चैत्र नवरात्रीपूर्वी सोनं-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजच्या किमती काय?
Gold and Silver Price Today: सध्या सणासुदीचा मोहोल आहे आणि सगळीकडे लग्नसराईही (Wedding Season) दिमाखात सुरू आहे. परंतु सोनं आणि चांदीच्या (Gold and Sliver Rates) दरात मात्र लक्षणीय वाढ दिसते आहे. सोन्याच्या दरात काही दिवसांपूर्वी घसरण पाहायला मिळाली होती परंतु आता सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते आहे आणि त्याचसोबतच चांदीचे दर (Sliver for 1 Kg) घसरताना दिसत आहेत.
Mar 11, 2023, 08:55 AM IST