glowing skin

दुधी भोपळा त्वचा बनवतो तजेलदार!

आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी हिरव्या भाज्या अत्यंत फायदेशीर ठरतात, हे तर तुम्हाला माहितच असेल. याच हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे वेगवेगळ्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिरोधक क्षमता आपलं शरीरात निर्माण होते. 

Sep 16, 2014, 07:59 AM IST

थंडीच्या दिवसांत… हवंय ‘नॅचरल मॉयश्चरायझर’!

कधी नव्हे तो मुंबईतही हिवाळा जाणवू लागलाय. अनेकांनी आपल्या ठेवणीतले स्वेटर, शाली, मफलर, कानटोप्या किंवा मोठ-मोठाले स्कार्फ बाहेर काढलेत. या दिवसांत तुम्हाला सतत तुमच्या त्वचेची काळजी सतावत राहते... होय, ना?

Dec 29, 2013, 09:05 AM IST