flood

Video | Villagers of Kanholi in Wardha are stuck in flood, but the administration is busy with bike rally PT5M8S

Video | वर्ध्यातील कान्होली ग्रामस्थ अडकले पुरात

Video | Villagers of Kanholi in Wardha are stuck in flood, but the administration is busy with bike rally

Aug 10, 2022, 01:20 PM IST
The funeral procession had to be carried out of the flood waters in Solapur PT3M5S

सोलापुरात पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

The funeral procession had to be carried out of the flood waters in Solapur

Aug 9, 2022, 05:55 PM IST

धो धो पाऊस, नदीला पूर तरीही भलताच आगावूपणा, जे व्हायचं तेच झालं...ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेलेत । पाहा

 Rain In Amravati : राज्यात सर्वत्र धो धो पाऊस कोसळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असाच पाऊस कोसळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुलावरुन पाणी वाहत असताना ट्रॅक्टर पाण्यात घालणे जीवावर बेतले. 

Aug 9, 2022, 09:14 AM IST

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट

Rain News : Rain In Maharashtra : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे. 

Aug 9, 2022, 07:52 AM IST

Rain News : राज्यातील या जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, 27 गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Rain News Update :  ढगफुटीसदृश पाऊश झालाय. त्यामुळे शेतक-याचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. 

Aug 6, 2022, 02:44 PM IST
In Ahmednagar, flood water in the house on the bank of Sina river, plight of citizens PT1M57S

दुष्काळग्रस्त भागात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, नदीचं रौद्र रूप आणि पूल गेला वाहून

अतिवृष्टीने नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे

Jul 30, 2022, 07:51 PM IST

आजीबाईंची तक्रार आणि अजित पवारांनी कपाळावर मारला हात

आजीबाईंची तक्रार ऐकताच अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे

Jul 30, 2022, 05:34 PM IST

पाहा Video, अजित पवारांना पाहून ढसाढसा रडला शेतकरी; हात जोडून म्हणाला...

विदर्भात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.

Jul 29, 2022, 08:27 PM IST

Video : "मी तसला माणूस नाही"; पहा कोणावर भडकले अजित पवार

चंद्रपूर दौऱ्यावर असलेले अजित पवार चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले

Jul 28, 2022, 09:30 PM IST

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह

Amarnath yatra postponed, flood near cave due to heavy rain : अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 27, 2022, 07:48 AM IST