firing

मोठी बातमी! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्यावर जीवघेणा हल्ल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूरमधल्या देवबंद इतं चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार (Firing) केला. 

Jun 28, 2023, 06:06 PM IST
 crime news Firing in Navi Mumbai PT1M16S

crime new : नवी मुंबईत भरदिवसा गोळीबार

crime news Firing in Navi Mumbai

Mar 15, 2023, 08:10 PM IST

Pool Game सुरु असतानाच काही मिनिटात पडला रक्ताचा सडा; CCTV पाहून धक्का बसेल

ब्राझीलमध्ये (Brazil) सात लोकांची हत्या करण्यात आल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. आरोपीने सातही लोकांना गोळ्या घालून घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे. 

 

Feb 23, 2023, 04:10 PM IST
Nashik CCTV Footage Of Devlali Firing In Clash Of Thackeray Camp And And Shinde Camp PT47S

Nashik Firing CCTV | नाशिकच्या देवळालीमधील गोळीबाराची दृश्य समोर

Nashik CCTV Footage Of Devlali Firing In Clash Of Thackeray Camp And And Shinde Camp

Jan 25, 2023, 01:45 PM IST

चिनी नववर्षाच्या स्वागतादरम्यान अंदाधुंध गोळीबार; 10 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Mass Shooting : चिनी नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. त्यावेळी अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे 

Jan 22, 2023, 04:10 PM IST
Will Sada Sarvankar's problem increase? The report of the ballistic experts revealed a big issue PT1M48S

'यहां के भाई लोग हम है...' म्हणत गोळीबार, पुण्यात शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला

पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणाऱ्या गुंडांनी हातात पिस्तुल घेऊन केला गोळीबार, पोलिसांनी दोन गुंडांना केली अटक

Dec 30, 2022, 02:13 PM IST