fall

हाफ गर्लफ्रेंडचे पहिले गाणे पाहून तुम्ही पावसाच्या प्रेमात पडाल...

 श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर चित्रपट हाफ गर्लफ्रेंड चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सुपरहीट झाला आहे. १० एप्रिलला ट्रेलर रिलीज झाल्यावर २४ तासात याला ८० लाख पेक्षा अधिक जणांनी पाहिले होते. आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  चित्रपटाच्या मोशन पोस्टर प्रमाणे पहिल्या गाण्यातही पाऊस पडत आहे. 

Apr 12, 2017, 03:23 PM IST

सोन्या चांदीच्या दरात घट

 आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादानंतर घरगुती बाजारपेठेत पिवळा धातूमध्ये ३ दिवस तेजीनंतर किरकोळ ग्राहक लग्नसराई असूनही बाजारापासून दूर राहिले. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने ८०० रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम  २८,४५० रुपये झाले. तर सोन्याची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदी ३०० रुपयांनी घटून प्रति किलो ४०,९५० रुपये झाली आहे. 

Jan 16, 2017, 05:35 PM IST

सोन्याच्या दरात पुन्हा घट, चांदीही झाली स्वस्त

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. खरेदीचे प्रमाण घटल्याने याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय. 

Jan 9, 2017, 04:13 PM IST

सोन्याची किंमत सहा महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर कोसळली

सोन्याच्या किंमतीत गुरुवारी पुन्हा एकदा घट झालेली पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३५० रुपयांनी कोसळून २९,००० रुपयांवर बंद झाली. सोन्याची ही किंमत गेल्या सहा महिन्यांच्या काळातील सर्वात कमी किंमत आहे, हे विशेष... 

Dec 2, 2016, 07:01 PM IST

सोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट

सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.

Jul 7, 2016, 06:16 PM IST

एस. टी. बस नाल्‍यात कोसळून 6 ते 7 प्रवासी जखमी

 गोवा महामार्गावर डोलवी गावानजीक आज दुपारी साडेतीन वाजण्‍याच्‍या सुमारास मुंबईहून रत्‍नागिरीकडे निघालेली एस. टी. बस नाल्‍यात कलंडून 6 ते 7 प्रवासी जखमी झाले.

Jun 27, 2016, 08:15 PM IST

बोट उलटल्यानं महापौर पडले पाण्यात

पणजीचे महापौर सुरेंद्र फर्ताडो यांना खाडीतील सफाईची पाहणी करणं चांगलंच महागात पडलं आहे.

Jun 27, 2016, 07:52 PM IST

भाजप खासदार गटारीत कोसळून जखमी

भाजप खासदार पूनम माडम गटारीत कोसळून जखमी झाल्या आहेत.

May 16, 2016, 01:08 PM IST

कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी हवालदिल

कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी हवालदिल

Apr 18, 2016, 07:16 PM IST

गुजरातच्या पूर्णा नदीत कोसळली भरलेली बस, २० जणांचा मृत्यू

दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात राज्य परिवहनची एक बस पूर्णा नदीत कोसळलीय. 

Feb 5, 2016, 10:57 PM IST