epfo atm

EPFO एटीएम कसं बनवायचं? एका वेळेस किती रक्कम काढू शकता?

ईपीएफओ पीएफ खातेधारकाच्या सहाय्यासाठी आपल्या नियमात बदल करणार आहे. यामुळे लोकांचा त्रास कमी होणार आहे. रिपोर्ट्सनुसार सरकारकडून ईपीएफओ 3.0 जून 2025 पर्यंत सादर केला जाईल. ईपीएफओचे पैसे काढणे हा कर्मचाऱ्यांसाठी मोठा टास्क असतो. पीएफची रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात. किचकट ऑनलाइन प्रक्रिया पार करावी लागते. पण आता कर्मचाऱ्यांचे पैसे काढण्याचा ताण थोडा कमी होणार आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, पीएफ फंड एटीएमद्वारे काढू शकता.

Feb 1, 2025, 07:52 PM IST

EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता थेट ATM मधून पैसे काढता येणार

EPFO Update: ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पीफ खातेधारकांना आता थेट एटीएममधून पीएफ रक्कम काढता येणार आहे.  

 

Dec 13, 2024, 02:46 PM IST