मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?
Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्कच्या हातांची ही रचना साधीसुधी नाही. या हस्तमुद्रेमागेही आहेत काही खास कारणं. माहिती वाचून भारावून जाल.
Feb 14, 2025, 02:42 PM IST
Elon Musk यांच्या फिटनेसचं खरं कारण Wegovy! काय आणि कसं काम करतं जाणून घ्या
जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांच्या फिटनेसबाबत प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एलन मस्क यांना अनेकदा नेटकरी फिटनेसवरून प्रश्न विचारतात. एका युजर्सनं त्यांना त्यांच्या फिटनेस रहस्य विचारलं होतं. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि डाएड फॉलो करता का? त्या प्रश्नावर रिप्लाय देताना फिटनेसचं (Fitness) गुपित उघड केलं आहे.
Oct 13, 2022, 06:45 PM IST