अर्थसंकल्पाची दिशा ठरवणारं आर्थिक सर्व्हेक्षण सादर; काय महाग? काय स्वस्त? यातूनच लागेल अंदाज
Economic Survey 2025 of India: अर्थसंकल्पापूर्वी भारतीय अर्थ मंत्रालयाकडून तयार केलेला वार्षिक अहवाल म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.
Jan 31, 2025, 02:20 PM IST