असा आहे 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डाएट प्लान
मिस वर्ल्ड २०१७ हा पुरस्कार जिंकून मानुषी छिल्लरनं भारताचं नाव जगात आणखी उज्ज्वल केलं.
Nov 26, 2017, 06:56 PM ISTविराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात चर्चीत आणि तितकेच दमदार नाव म्हणजे विराट कोहली. मैदानावरची त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून अनेकजण अचंबीत होतात. विराटला हे कसे शक्य होते, असा त्यांचा भाबडा सवाल. पण, त्यासाठी तो मेहनतही तितकीच घेतो. फिटनेससाठी तो घेत असलेले डाएट ऐकून अनेकांना घम फुटेल.
Nov 7, 2017, 04:10 PM ISTबॉडी बनवण्यासाठी असा असावा डाएट प्लान
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लान फिक्स करा आणि बॉडी बनवा.
Oct 20, 2016, 03:10 PM ISTचेहऱ्यावर मुरूमांनी वैतागले, हे सात उपाय
तुमच्या चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ आहे का? तुम्ही यापासून खूप वैतागले आहात का? आता निराश होण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहे. ते केल्यास तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकाल.
Dec 9, 2015, 05:30 PM IST