dance

व्हिडिओ : प्रियांका-परिणीती म्हणतायत 'टिप टिप बरसा पानी...'

परिणीतीनं आपल्या गोवा टूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय

Jun 26, 2018, 05:34 PM IST

डब्बू अंकलच्या व्हायरल व्हिडिओमागची भावूक कहाणी...

त्यांच्या या डान्स व्हिडिओला एक भावनात्मक किनारही आहे

Jun 16, 2018, 12:07 PM IST

डान्सिंग काकांचा सोशल मीडियावर धमाका, दुसरा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका काकांचा डान्सिंगचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तुम्हाला हा व्हिडीओ पाहायला मिळेल.

Jun 1, 2018, 12:23 PM IST

VIDEO : सौरव गांगुलीचा डान्स बघितलात का?

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला प्रिन्स ऑफ कोलकाता आणि बंगाल टायगर आणि दादा या नावानंही ओळखलं जातं.

May 31, 2018, 07:48 PM IST

VIRAL VIDEO: पंजाबीनंतर आता बिग बींच्या जुम्मा चुम्मावर ख्रिस गेलचे ठुमके

ख्रिस गेलला युनिवर्स बॉस म्हटले जाते. त्याच्या तुफानी फलंदाजीसमोर मजबूच संघही धारातीर्थी पडतो.

May 31, 2018, 02:13 PM IST

VIDEO: कपिल शर्माच्या हिरोईनसोबत ब्रेट लीने केला डान्स

आयपीएल २०१८चा हंगाम संपलाय. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवले. 

May 28, 2018, 05:07 PM IST

आयपीएलच्या मेगा-फायनलमध्ये क्रिती सेनॉन करणार परफॉर्म

आयपीएलच्या मेगा-फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे.

May 27, 2018, 04:28 PM IST

ड्वेन ब्राव्होचं कर्णधार धोनीसमोर नृत्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 11:50 PM IST

VIDEO: श्वास रोखणाऱ्या सामन्यात धोनीसमोर ब्रावोचा डान्स

चेन्नईने आयपीएल २०१८मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादला हरवून नवा इतिहास रचलाय. 

May 23, 2018, 04:05 PM IST

VIRAL VIDEO : सोनम कपूरच्या गाण्यावर श्रीदेवीने केला होता जबरदस्त डान्स

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच लग्नबंधनात अडकतेय. तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असताना सोनमच्या गाण्यावर श्रीदेवीचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

May 3, 2018, 04:54 PM IST

व्हिडिओ : 'सैराट' नेत्यांचा 'झिंगाट' डान्स

निमित्त होतं ठाण्यातल्या खारेगाव परिसरात आदर्श सामाजिक संस्थेच्या वतीने गावदेवी कार्निवल २०१८ या कार्यक्रमाचं...

Apr 30, 2018, 11:36 PM IST