congress party

सत्यजित तांबे यांची पक्षाला सोडचिठ्ठी? वडिलांवरील कारवाईनंतर उचललं मोठं पाऊल

Satyajeet Tambe : कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसने पक्षादेश न पाळल्याने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे

Jan 19, 2023, 11:01 AM IST

Sudhir Tambe : सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.  चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 15, 2023, 06:28 PM IST

भारत जोडो यात्रेला न्यायालयाचा झटका, KGF चं म्युझिक वापरणं पडलं महागात

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सोशल मीडियावर फटका, पाहा काय आहे प्रकरण

Nov 7, 2022, 10:07 PM IST

भट्ट कुटुंबाच्या लेकीने वळवला राजकारणाकडे मोर्चा, Photo पाहून तुम्हीही व्हाल हैराण

भट्ट कुटुंबाच्या लेकीची नवी सुरुवात, बॉलिवूडला राम राम ठोकत करणार समाजसेवा? Photo Viral 

 

Nov 2, 2022, 10:38 AM IST

काँग्रेसमधील कुटुंबशाही संपली? खरगे की थरूर? बुधवारी फैसला

तब्बल 24 वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार 

Oct 17, 2022, 09:55 PM IST

National Herald Case: ED ची मोठी कारवाई, काँग्रेसमध्ये खळबळ

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय एजन्सीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपासाचा भाग म्हणून दिल्लीतील हेराल्ड हाऊस सील केले आहे.

Aug 3, 2022, 07:15 PM IST

काँग्रेसचे चिंतन... घर मजबूत करण्यासाठी अध्यक्षपदाची धुरा प्रियांका गांधींकडे?

दोन वर्षांपासून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. स्वत:चे घर आधी मजबूत करू तेव्हाच भाजपशी लढता येईल, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले.

May 15, 2022, 03:19 PM IST
Mumbai Devendra Fadanvis Critics On Congress Party PT1M21S

VIDEO | हिंदी चिनी भाई भाई केलं नाही - फडणवीस

Mumbai Devendra Fadanvis Critics On Congress Party

Nov 29, 2021, 08:45 PM IST

माझ्या शब्दाला कॉंग्रेसमध्ये किती किंमत माहित नाही, माजी मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य

कॉंग्रेस च्या विचारांची परंपरा संपत आल्याची केल खळबळजनक वक्तव्य.

Jun 29, 2021, 06:49 PM IST