भाजप सरकार मागासवर्गियांच्या विकासाच्या केवळ गप्पा मारतात - नरेश पुगलिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 01:09 PM ISTकाँग्रेस खासदाराविरोधातील तक्रार श्वेता मेननने घेतली मागे
कोल्लमचे काँग्रेस खासदार पितांबर कुरूप यांच्याविरोधातली तक्रार अभिनेत्री श्वेता मेनन हिनं मागे घेतलीये. ७१ वर्षांच्या कुरूप यांनी आपली माफी मागितल्यानंतर तक्रार मागे घेत असल्याचं तिनं पोलिसांना कळवलंय.
Nov 4, 2013, 06:19 PM ISTअभिनेत्री श्वेता मेननशी काँग्रेस खासदाराने केली छेडछाड!
मल्याळम सिनेअभिनेत्री श्वेता मेनन हिच्यासोबत काँग्रेस खासदार एन. पितांबर कुरूप यांनी केलेल्या छेडछाडीसंदर्भात श्वेता मेनन केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना पत्र लिहून तक्रार करणार आहे.
Nov 3, 2013, 05:37 PM ISTकाँग्रेसचे घोटाळेबाज रशीद मसूदना चार वर्षांची शिक्षा
चारा घोटाळ्या प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना दणका बसल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे खासदार रशीद मसूद यांना दणका बसलाय. त्याच्या खासदारकी जाण्याबरोबर चार वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागणार आहे.
Oct 1, 2013, 03:59 PM ISTटोल मागितल्याने खासदाराने रोखली बंदूक
काँग्रेस खासदाराच्या दादागिरीची. टोल मागितला म्हणून गुजरातमध्ये काँग्रेसच्या खासदारानं टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Oct 12, 2012, 10:25 PM IST