टवाळखोरीला कंटाळून SIWS च्या विद्यार्थीनीची आत्महत्या
कॉलेज बाहेरील टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून सेल्वी कोनार या तरुणीनं आत्महत्या केलीय. या घटनेनंतर संबंधीत तरुणाला अटक झाली मात्र कॉलेजबाहेर अशा टवाळखोरांचं काम काय असा प्रश्न उपस्थीत होतोय.
Dec 15, 2015, 10:13 PM ISTनागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात
नागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात
Nov 20, 2015, 09:09 PM ISTअमेरिकेच्या महाविद्यालयात गोळीबार; 9 ठार, 7 गंभीर जखमी
रोजबर्ग ओरेगनच्या एका कम्युनिटी महाविद्यालयात एका बंदुकधारी व्यक्तनं प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 9 जण मारले गेले तर 7 जण गंभीररित्या जखमी झालेत.
Oct 2, 2015, 09:00 AM ISTबांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला
राखीपौर्णिमा जेव्हा बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि सुरक्षेचं वचन घेते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात राखी बांधून घ्यायला आलेल्या एका विद्यार्थ्यानं एक विचित्र प्रकार केला.
Sep 6, 2015, 03:22 PM ISTगणपती उत्सवाची शाळा, कॉलेजला 5 दिवसांची सुट्टी?
राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विशेष कोकणात जोरदार तयारी असते. त्यामुळे शाळा, कॉलेजना सुट्टी देण्याची मागणी जोर धरते. गतवर्षी शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही पाच दिवसांची सुट्टी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही मागणी मान्य झाली तर मुंबईत शाळा, कॉलेजना पाच दिवसांची सुट्टी मिळेल.
Aug 27, 2015, 12:57 PM ISTअतिरिक्त शुल्क उकळणाऱ्या 'रुईया' महाविद्यालयाला दणका
पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीला आणखी एक दणका बसलाय. संस्थेच्या मुंबईतल्या रुईया महाविद्यालायामध्येही अतिरिक्त शुल्क घेत असल्याचा उच्च शिक्षण विभागानं आपल्या अहवालात म्हटलंय.
Aug 6, 2015, 11:21 AM ISTस्टिंग ऑपरेशन : कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून दलाल उकळतायत पैसे
कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून दलाल उकळतायत पैसे
Jul 7, 2015, 09:52 AM ISTमुंबईत कॉलेज प्रवेश कट ऑफ लिस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 10:47 AM ISTजमीन दान देणाऱ्यांवर कोर्टात जाण्याची वेळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 08:49 PM ISTभारताला मिळाली पहिली 'ट्रान्सजेन्डर' प्राचार्या!
भारतात पहिल्यांदाच एक ट्रान्सजेन्डर व्यक्ती एका महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी विराजमान होणार आहे.
May 27, 2015, 08:10 PM ISTपुणे : विद्यापिठाने महापालिकेचं देणं थकवलं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 09:39 PM ISTकॉलेजमध्ये तुमची मुलं काय करतायेत, लक्ष आहे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 10:14 PM ISTकॉलेजला दांडी मारून विद्यार्थी प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 01:22 PM ISTपुढाऱ्यांना लाजवेल असा डीनचा वाढदिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 10:37 AM ISTफर्ग्युसन मध्ये फडणवीसांचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 08:15 PM IST