उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सर्जिकल स्ट्राईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:04 PM ISTमुख्यमंत्र्यांची आज वर्ध्यात सभा
वर्धा जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे प्रचार सभा दुपारी ३ वाजता होणार आहे.
Feb 13, 2017, 01:09 PM ISTयवतमाळमधील पुसद येथे मुख्यमंत्री यांची प्रचार सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 09:36 PM ISTउद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 06:12 PM ISTशिवसेनेच्या नोटीस पिरियडबद्दल पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले...
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने लढणार आहेत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती कायम असली तरी महापालिका निवडणुकीत ही युती नसणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षातील संघर्ष चांगलाच वाढलाय.
Feb 11, 2017, 12:57 PM ISTमाझी आणि मुख्यमंत्र्यांची एकाच मंचावर होऊ जाऊ द्या जुगलबंदी
अमेरिकन निवडणुकीत जसे एका मंचावर जुगलबंदी होते, तसंच काहीसं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
Feb 11, 2017, 12:10 AM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTमुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका
सोलापुरातल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता जोरदार टीका केली.
Feb 10, 2017, 09:21 AM ISTमुख्यमंत्री काय म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये
पिंपरी चिंचवडमध्ये एकहाती सत्ता द्या, राष्ट्रवादी उखडू फेका. आम्ही तुमचा पूर्ण विकास करू असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडकरांना दिले.
Feb 9, 2017, 08:42 PM ISTत्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री
आजकाल मी किती पाणी पितो तेही ते मोजतात, पण मी त्यांना या निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
Feb 9, 2017, 07:52 PM ISTउद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख् उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुलुंड येथील सभेत अर्धवट अहवाल आणला असे म्हणताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना अर्धवटराव म्हटले आहे.
Feb 8, 2017, 09:19 PM ISTकेंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली.
Feb 8, 2017, 08:34 PM ISTशिवसेनेच्या गडात मुख्यमंत्र्यांची सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे, हिंगोली तसा शिवसेनेचा गड म्हणून परिचित आहे,या गडाला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज दुपारी बाराच्या सुमारास जवळा बाजार इथं जाहीर सभा होणार आहे.
Feb 8, 2017, 08:29 AM IST...म्हणून हार्दिक पटेलला बोलवावं लागलं - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 04:32 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेसोबत साधणार ऑनलाईन संवाद
भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन लाईन संवाद साधणार आहेत.
Feb 6, 2017, 08:42 AM IST