देवनारमधील आगीच्या निषेधार्थ चेंबूरवासीयांचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 01:41 PM ISTरोहीत आत्महत्या प्रकरण : पनवेल-सायन महामार्गावर रास्ता रोको
पनवेल-सायन महामार्गावर रास्ता रोको
Jan 21, 2016, 01:25 PM ISTचेंबूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजात फेस्टिवल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 10:19 PM ISTशिवसेना-काँग्रेसची 'आयारामा'ना उमेदवारी
शिवसेना-काँग्रेसची 'आयारामा'ना उमेदवारी
Dec 22, 2015, 09:44 PM ISTमुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड
मुंबईच्या चेंबुर परिसरात दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
Oct 4, 2015, 02:55 PM ISTबापाच्याच अत्याचाराला बळी पडलेल्या 12 वर्षांच्या मुलीनं दिला बाळाला जन्म!
चेंबूरमधील एका अवघ्या 12 वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय. गेल्या सोमवारी जे जे हॉस्पीटलमध्ये आपल्या बाळाला जन्म देणाऱ्या या मुलीनं आपल्यावर आपल्या सावत्र वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलंय. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
Sep 23, 2015, 03:13 PM ISTधागा शौर्य का: स्वामी मुक्तानंद विद्यालय, चेंबुर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 07:12 PM ISTअल्पवयीन मुलीवर गँगरेप, रिक्षा चालकानं पकडवून दिलं आरोपींना
रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळं सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना, मुंबई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. टिळक नगर भागातल्या एम. जी. रोड परिसरातल्या एका दुकानात, सहा युवकांनी मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Aug 6, 2015, 10:56 AM ISTछगन भुजबळ यांच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2015, 09:06 AM ISTचेंबूरमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 04:44 PM ISTचेंबूरमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार
चेंबूरमधील गडकरी मार्गावर मंगळवारी सकाळी पेट्रोल टँकरचा स्फोट झाला. यात टँकरच्या क्लिनरसह वेल्डिंग करणाऱ्याचा मृत्यू झाला. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटानंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
May 19, 2015, 04:15 PM ISTमुंबईत चेंबूर येथे राज ठाकरेंचे महामानवाला अभिवादन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 09:01 AM ISTमहिलेकडून अल्पवयीन मुलाचे लैगिंक शोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 09:04 AM ISTमुलाच्या मित्रावर महिलेचा लैंगिक अत्याचार
मुंबईतील चेंबूर मध्ये एका ३६ वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या मित्रावर लैगिक अत्याचार केले असल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
Apr 2, 2015, 09:17 PM IST'फोर जी' गिळंतय मुंबईकरांची मैदानं; नागरिकांचा विरोध!
शहरात आता 'फोर जी' टॉवर्सचा मुद्दा पेटणार आहे. मुंबईकरांना एकतर खेळायला मैदानं उरलेली नाहीत. त्यातच आता असलेल्या मैदानांवर ४जी टॉवर्स उभारून मैदानांचाच घास घेतला जातोय. चेंबूरमधल्या नागरिकांना याविरोधात काल एल्गार केला. त्यामुळे हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय.
Feb 24, 2015, 04:02 PM IST