ISRO प्रमुख एस सोमनाथही इन्स्टाग्रामवर; पण, फक्त 'या' व्यक्तीलाच करतात फॉलो..
Chandrayaan 3: चांद्रयान 3 मोहिमेच्या वाट्याला आलेलं यश काही नावं प्रकाशझोतात आणून गेलं. ही नावं आहेत इस्रोसाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची, अवकाशासाठी कार्यरत असणाऱ्या किमयागारांची.
Aug 24, 2023, 08:24 AM IST
Chandrayaan 3 Vs Interstellar हॉलिवूडपट, दोघांच्याही निर्मिती खर्चावर एलॉन मस्कची प्रतिक्रिया चर्चेत
Chandrayaan 3 Landing on moon : 'भाई कहना क्या चाहते हो?' Interstellar हॉलिवूडपटापेक्षा कमी खर्चात तयार झालेल्या Chandrayaan 3 बद्दल भारताचा उल्लेख करत मस्क म्हणतो...
Aug 24, 2023, 07:46 AM IST
अंतराळ क्षेत्रातली महासत्ता! दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत जगातला पहिला देश
भारतानं चांद्रयान 3 मोहीम आज यशस्वी करून दाखवली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरलाय. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे.
Aug 23, 2023, 09:04 PM ISTचांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
चांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
Aug 23, 2023, 07:25 PM ISTChandrayaan 3 Landing: कसं काम करणार चांद्रयान 3, भारत आणि सामान्य लोकांना मोहिमेचा काय फायदा होणार?
भारताची ऐतिहासिक कामगिरी चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग. दक्षिण धृवावर लँडिंग करणारा ठरला पहिला देश. चांद्रयान-3च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय. चांद्रयान 3 मोहिमेचा भारत आणि सामान्य लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
Aug 23, 2023, 07:02 PM ISTचंद्रावर भूकंप होतात का? चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर Vikram lander आणि Pragyan rover संशोधन करणार
चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही कामगिरी अभिमानास्पद आहे.
Aug 23, 2023, 07:01 PM ISTWatch Video | भारताने इतिहास रचला; चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिग अन् इस्रोमध्ये एकच जल्लोष
chandrayaan 3 Landing Live Updates ISRO Vikram Lander Successfully land on moon surface
Aug 23, 2023, 06:20 PM ISTचंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं!
Chandrayaan 3 Successful Landing: चांद्रयाना 3 चे चंद्रावर लँडिग झाले आहे. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून आज इतिहास घडवला. अमेरिका आणि रशियाला सुद्धा जमलं नाही ते भारताच्या इस्रोनं करून दाखवलं.
Aug 23, 2023, 06:03 PM ISTसूर्यमालेत 1, 2 नव्हे तर तब्बल 297 चंद्र! एकच ग्रह 146 चंद्रांचा 'मालक'
Planet With Maximum Number Of Moons: पृथ्वीला एकच चंद्र असला तरी सर्व ग्रहांची हीच स्थिती नाही.
Aug 23, 2023, 05:10 PM IST'चांद्रयान लँडिंग होईपर्यंत...' सीमा हैदरने चांद्रयान मोहिमसाठी ठेवलं 'हे' व्रत
भारताच्या मिशन चांद्रयान-3 साठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यान चंद्रावर उतरण्यासाठी पूर्णपण सज्ज झालंय. देश-विदेशातून ही मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. अशाच पाकिस्तानातून आलेल्या सीमा हेदरने मोहिमेच्या यशासाठी व्रत ठेवलं आहे.
Aug 23, 2023, 03:44 PM ISTMission Chandrayaan 3 साठी देशभरात होमहवन-पूजा, पंतप्रधान मोदी आफ्रिकेतून व्हर्च्युअली सहभागी होणार
Chandrayaan 3 Landing: चांद्रयान चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. या 15 मिनिटांत जे घडेल त्यावर भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होणार की नाही, ते ठरणार आहे.
Aug 23, 2023, 02:04 PM ISTचंद्रावर लँडिग करण्यासाठी जागेची निवड कशी होते? ISRO च्या वैज्ञानिकांचा खुलासा
Chandrayaan 3 Landing: चांद्रयान 3 आज चंद्रावर लँडिग करणार असून, भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर लँडिग करणार असून, याआधी कोणत्याही देशाला या जागेवर उतरणं जमलेलं नाही. पण चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते? हे तुम्हाला माहिती आहे का...
Aug 23, 2023, 12:40 PM IST
चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या
Chandrayaan 3: चांद्रयान- 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करेल. मात्र इस्रोने सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट हीच तारीख का ठरवली हे जाणून घ्या.
Aug 23, 2023, 11:35 AM ISTChandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन
Chandrayaan 3 Landing : आज Chandrayaan 3 चं लँडिंग झालंच नाही तर? मदतीसाठी इस्रोकडे 'हे' तीन मार्ग. पाहा त्या तीन पर्यायांचा वापर कोणच्या परिस्थितीत केला जाईल.
Aug 23, 2023, 11:23 AM IST
Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos
Top 5 Scientist From ISRO of Chandrayaan 3: चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...
Aug 23, 2023, 11:19 AM IST