bumrah

IND vs AUS: अखेर Suryakumar yadav चं स्वप्न पूर्ण; टेस्ट टीममध्ये एन्ट्री झालीच!

9 फेब्रुवारी रोजी पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येणार असून यासाठीच्या पहिल्या 2 टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे टीम इंडियाचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar yadav) आनंदाची बातमी आहे. 

Jan 13, 2023, 11:06 PM IST

IPL 2023 Auction : तुम्ही लावा बोली...; पोलार्डच्या जागेवर कुंबळेनी सुचवला पर्याय, MI संधी देणार का?

Anil Kumble On Sikandar Raja: मुंबई कोणत्या खेळाडूवर डाव खेळणार?, यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. अशातच आता भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने (IPL 2023 Auction) रोहित शर्माला मोलाचा सल्ला दिला आहे.

Dec 20, 2022, 07:48 PM IST

IND vs PAK: 'भारतीय संघाची परिस्थिती पाहता...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपपासून आतापर्यंत 8 मालिका जिंकल्या आहेत. आता टी 20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर दिसून आला. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला 55 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे क्रीडाप्रेमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Oct 16, 2022, 04:41 PM IST

वर्ल्डकप महत्त्वाचा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे...; कर्णधार Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य!

टीम इंडिया सध्या 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. 

Oct 15, 2022, 02:26 PM IST

T20 World Cup : बुमराह वर्ल्डकपबाहेर पडल्यानंतर Rohit Sharma आणि विराट गोलंदाजीसाठी सज्ज, चाहतेही अवाक्!

वर्ल्डकपसाठी आता टीम इंडियाकडे प्रमुख गोलंदाज कोण असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आहे.

Sep 30, 2022, 12:23 PM IST

टीम इंडियामागे दुखापतीचं विघ्न, 2 खेळाडूंशिवाय T 20 World Cup कसं जिंकणार?

T 20 World Cup 2022 :   टीम इंडियासाठी आता हा वर्ल्ड कप सुरु होताच संपला आहे, असं काही जणांचं मत आहे.

Sep 29, 2022, 05:22 PM IST

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला दुखापत भोवणार, टी 20 वर्ल्ड कपला मुकणार?

टीम इंडियासाठी (Indian Cricket Team) अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

Aug 12, 2022, 06:58 PM IST

IND vs ENG | सामन्याआधी बुमराह टीममधून आऊट! कारण आलं समोर

तिसऱ्या वन डेआधी जसप्रीत बुमराह बाहेर का गेला? कॅप्टन रोहितनं सांगितलं कारण

Jul 17, 2022, 04:54 PM IST

Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियाची विजयी सलामी, इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय

टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय (Eng vs Ind, 1st Odi ) सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.

Jul 12, 2022, 11:42 PM IST

Eng vs Ind 1st Odi : जसप्रीत बुमराहचा धमाका, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा

जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Eng vs ind 1st Odi) कारनामा केला आहे.  

Jul 12, 2022, 08:37 PM IST

जसप्रीत बुमराहने एका षटकात 35 धावा केल्यानंतर अँडरसन म्हणाला, "स्टुअर्ट ब्रॉड..."

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी केली.

Jul 3, 2022, 02:02 PM IST

रोहित शर्माच्या तब्येतीवर द्रविडचं सर्वांत मोठ विधान

 टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो आयसोलेशनमध्ये आहे.

Jun 29, 2022, 10:06 PM IST

क्रिकेट सोडून बुमरहाने संजनासाठी केली खास गोष्ट, पाहा व्हिडीओ

पत्नीसाठी काहीही! क्रिकेट सोडून बुमराहने संजनासाठी काय केलं पाहा व्हिडीओ 

May 7, 2022, 10:59 AM IST