
ऋषी सुनक यांना भारतात नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप, म्हणाले 'किती क्रूरपणे...'
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भारत दौऱ्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांनी नाराजी जाहीर केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांना द्यायला हवं होतं तितकं महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने म्हटलं आहे.
Sep 11, 2023, 03:57 PM IST

ऋषी सुनक यांना भारतात नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप, म्हणाले 'किती क्रूरपणे...'
/marathi/world/g20-meeting-british-media-unhappy-with-how-indian-pm-narendra-modi-treated-rishi-sunak/744758 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भारत दौऱ्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांनी नाराजी जाहीर केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांना द्यायला हवं होतं तितकं महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने म्हटलं आहे. Sep 11, 2023, 03:57 PM IST