इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारा भाजपचा बडा नेता स्वत:च अडचणीत सापडला? आमदारकी धोक्यात?
Maharashtra politics : आष्टीचे आमदार सुरेश धसांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आव्हान दिले आहे. औरंगबाद खंडपीठात मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे.
Feb 22, 2025, 08:43 PM ISTसंदीप क्षीरसागरांची अजितदादांसमोर शरणागती? सुरेश धसांपाठोपाठ क्षीरसागरांचीही तलवार म्यान?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेतलीये. सुरेश धसांनंतर संदीप क्षीरसागर यांनाही सत्ताधा-यांनी शांत केलं का, अशी चर्चा सुरु झालीये.
Feb 16, 2025, 08:19 PM ISTभाजप नेते सुरेश धस यांची अजित पवारांवर टीका
BJP leader Suresh Dhas criticized Ajit Pawar
Jun 27, 2024, 07:40 PM ISTभाजप नेते सुरेश धस यांची अजित पवारांवर टीका
BJP leader Suresh Dhas criticized Ajit Pawar
Jun 27, 2024, 07:35 PM IST