billionaire

बाप करोडोंचा मालक पण, मुलगा करतोय रोजंदारी!

आपल्या मुलानं आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावं... असं कोणत्या बापाला वाटणार नाही... पण, सोबतच आपल्या मुलानं स्वत: मेहनत करून यशस्वी व्हावं असं एका करोडपती बापाला वाटतंय. म्हणूनच त्यानं मुलाला 'आम आदमी' बनून कमवायला सांगितलंय. 

Jul 22, 2016, 08:11 PM IST

मुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!

आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला  ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय. 

Jul 13, 2016, 01:10 PM IST

एका रात्रीत हा शेतकरी झाला अब्जाधीश

असं म्हणतात देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो. असंच काहीस पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झालंय जो एका रात्रीत अब्जाधीश बनला. ही गोष्ट त्यालाही माहीत नव्हती. आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. या नोटिशीत या शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कोठून आली याचे स्पष्टीकरण मागितले होते. 

Jan 4, 2016, 09:54 AM IST

केस कापणारा झाला अरबपती

केस कापणारा व्यक्ती अरबपती झाला असं ऐकल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे. रमेश यांच्याकडे आज तब्बल ६७ महागड्या गाड्या आहेत.

Dec 29, 2015, 08:10 PM IST

अब्जाधीश संपत्ती, संसार सोडून बनला भिक्षक

दिल्लीमध्ये 'प्लास्टिक किंग' नावानं प्रसिद्ध असलेला अब्जाधीश बिझनेसमन भंवरलाल रघुनाथ दोषी अचानक चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे भंवरलालनं आपली 600 करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडलंय... आणि हा मनुष्य आता चक्क भिक्षुक बनलाय. 

Jun 1, 2015, 07:46 PM IST