रॉयल एनफील्डची नवी बाईक १२ जानेवारीला होणार लॉन्च
पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड १२ जानेवारीला भारतात बाईकचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.
Jan 10, 2018, 11:19 PM ISTकॉलेजला पायी जाणाऱ्या तरूणाला उदयनराजेंनी दिली लिफ्ट, गाडी घेऊन देण्याचा दिला शब्द
उदयनराजेंच्या दिलदारपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत.
Jan 8, 2018, 05:34 PM ISTदमदार कामगिरीसह मारूती सुझुकीने बंद केले कारचे हे मॉडेल
अनेकांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या मारूती सुझूकीच्या स्विफ्ट कारबाबत काहीशी दुख:दायक बातमी आहे. मारूती सुझूकीने या कारचे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारची शेवटची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात यूनिटमधील काही कर्मचारी असेंबल करत असताना कारसोबत फोटो काढताना दिसत आहेत.
Dec 30, 2017, 01:16 PM ISTएका मिनीटात शोधा चोरी झालेली कार किंवा बाईक...
भारतीय बाजारात बाईक आणि कार यांची मागणी वाढत असतानाच त्यांच्या चोरीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे.
Dec 29, 2017, 08:25 AM ISTमाथेफिरुने जाळली रस्त्यावरील दुचाकी
जयपूरमधील करणी विहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने घराबाहेर उभ्या असलेल्या बाईकला चक्क आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 28, 2017, 09:13 PM ISTपुणे । सहकारनगरमध्ये ४२ वाहनांच्या सीटकव्हर ब्लेडने फाडल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 09:24 PM ISTपुण्याच्या सहकारनगरमध्ये ४२ वाहनांच्या सीटकव्हर ब्लेडने फाडल्या
पुण्याच्या सहकारनगर परिसरात तब्बल ४२ वाहनांचे सीटकव्हर ब्लेडने फाडल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय.
Dec 27, 2017, 08:57 PM IST2018 यामाहा YZF-R1लॉन्च
2018 यामाहा YZF-R1 ही बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे.
Dec 5, 2017, 09:41 PM ISTटीव्हीएस अपाचे नव्या मॉडेलची लॉन्च डेट ठरली, जाणून घ्या फिचर्स
टीव्हीएसची सर्वात लोकप्रिय बाईकचा नवा अवतार TVS Apache RR 310 भारतात येत्या ६ डिसेंबरला लॉन्च होणार आहे.
Nov 22, 2017, 02:25 PM ISTबंगळूरु | एका मोटरसायकलवर ५८ जवान स्वार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 11:55 PM ISTगुजरात । मुख्यमंत्री विजय रुपाणी बाईकवरून अर्ज भरण्यासाठी रवाना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 11:33 AM ISTकल्याण | वालधुनी पुलावरच्या खड्ड्यांमुळे गाड्यांच्या टायरचं नुकसान
Oct 27, 2017, 08:42 PM ISTदेशात मंदी... पुण्यात मात्र वाहन खरेदीचा बाजार तेजीत!
देशात सर्वत्र मंदीचं सावट असताना पुण्यातील वाहन विक्री मात्र तेजीत आहे. दिवाळीच्या अवघ्या 3 दिवसांत शहरात वाहनांची विक्रमी नोंदणी झालीय.
Oct 24, 2017, 09:28 PM ISTमहिंद्राची नवीन स्कूटर लॉन्च, जाणून घ्या किंमत
महिंद्रा कंपनीने त्यांच्या गस्टो स्कूटरचं नवं मॉडेल बाजारात आणलं आहे. गस्टो आरएस असं या स्कूटरचं नाव आहे.
Oct 19, 2017, 09:00 AM ISTनंदुरबार | कंटेनर आणि मोटारसायकलमध्ये अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 09:00 PM IST