bhujbal

भुजबळांच्या अडचणी वाढणार ?

भुजबळांच्या अडचणी वाढणार ?

Feb 25, 2016, 10:59 PM IST

संयम राखा, कायदेशीर लढाई लढू : छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काही क्षणात विमानतळावर दाखल झाल्यानंतर आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मी कायदेशीर लढाई लढणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Feb 9, 2016, 03:11 PM IST

छगन भुजबळ यांना अटक होण्याची शक्यता?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक होण्याची शक्यता आहे.  

Feb 4, 2016, 08:36 AM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांच्या अडचणी वाढल्यात

महाराष्ट्र सदन आणि कलिना लॅब प्रकरणात तीन सरकारी अधिकाऱ्यांवर आता लवकरच ACBकडून चार्जशीट दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. तर सदन घोटाळ्यात छगन भुजबळ अडचणीत आलेत.

Dec 5, 2015, 10:51 PM IST

आता राष्ट्रवादी भाजपला शह देणार, भुजबळांवर जबाबदारी

बिहारमध्ये भाजपला पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी विरोधक एकटवले आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही भर पडण्याची शक्यता आहे.

Jun 10, 2015, 03:19 PM IST

बाळासाहेबांनंतर उद्धवने शिवसेना समर्थपणे सांभाळली - भुजबळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपेल असं, मी कधीच म्हटलं नाही... उद्धव ठाकरेंमध्ये मॅनेजमेंटचे उत्तम गूण असून बाळासाहेबांनंतर उद्धवनं शिवसेना अतिशय आत्मविश्वासानं आणि समर्थपणे सांभाळली असल्याचं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी मांडलंय. 

Oct 3, 2014, 07:41 PM IST