bank holidays 0

Bank Holiday : एप्रिल महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद? चेक करा लिस्ट

Bank holidays in April 2023 : नव्या आर्थिक वर्षा म्हणजे एप्रिल महिन्यात बँकाची कामे करायची असतील तर त्याचे नियोजन आत्ताच करून घ्या..

Mar 25, 2023, 03:24 PM IST

Bank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...

Bank Holiday in December 2022:  RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या  सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा.. 

Nov 29, 2022, 03:38 PM IST

Bank Holiday: ऑक्टोंबरच्या पुढच्या 15 दिवसात इतक्या दिवस बँका बंद राहणार,जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

बँकेची कामे आताच उकरून घ्या, पुढील 15 दिवसात इतक्या दिवस बँका बंद

Oct 15, 2022, 02:18 PM IST

Bank Holidays : बँक 21 दिवस राहणार बंद, कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर

Bank Holidays in October : जर तुम्ही या महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेत जात असाल तर सुट्टीची यादी एकदा नक्की पाहा. कारण या महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि कार्यक्रम यावर बँकिंग सुट्ट्याही अवलंबून असतात.

Oct 1, 2022, 11:37 AM IST

Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका असणार बंद, सुट्ट्यांची यादी पाहून कामं करा

पुढच्या महिन्यातील 30 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद असणार आहेत.

Aug 26, 2022, 05:26 PM IST

Bank Holidays August 2022: ऑगस्ट महिन्यात तुमची बँक कधी बंद? वाचा Bank Holidays ची संपूर्ण यादी

इथे खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना सुट्ट्या नाहीत आणि इथे मात्र सुट्ट्यांची बरसात 

Aug 4, 2022, 09:03 AM IST

बँकेची सर्व काम पुढील आठवड्यातच पूर्ण करा..ऑगस्ट मध्ये नाही होणार तुमची कामं...

जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही काम असेल, तर सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

Jul 23, 2022, 05:35 PM IST

Bank Holidays | उद्यापासून बँका सलग काही दिवस बंद; आजच सर्व कामे पूर्ण करा

 बँकांची कामं आजच उरकून घ्या, कारण पुढचे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

May 13, 2022, 09:34 AM IST

१ मे पासून होणार हे बदल, जाणून घ्या कशी असेल महिन्याची सुरुवात

कसा असेल मे महिना... जाणून घ्या काय होतील बदल

Apr 29, 2022, 10:00 PM IST

Bank Holidays March 2022 | मार्च महिन्यात इतके दिवस बंद राहणार बँक, आत्ताच काम उरकून घ्या

मार्च महिना (Bank Holidays March 2022)  बँक कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्षाचा लेखाजोख्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र याच मार्चमध्ये यंदा बँक कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा आहे. 

Feb 26, 2022, 08:34 PM IST

Bank Holiday : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवस बँका राहणार बंद

बँकांच्या यादी आरबीआयकडून जाहीर

Oct 26, 2021, 11:24 AM IST

Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये 12 दिवस बँका बंद; लवकर आटपा कामे

महाराष्ट्रात या दिवशी बँका असतील बंद 

 

Aug 31, 2021, 01:16 PM IST

Bank Holiday | सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका; घरातून बाहेर निघण्याआधी चेक करा लिस्ट

 बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. RBI ने दिलेल्या सुट्यांच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबर महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.

Aug 28, 2021, 06:50 AM IST

Bank Holiday | 'जुलै'त बँकांना सुट्ट्याच सुट्या; फक्त १५ दिवस होणार कामकाज

जुलै महिन्यापासून तुमच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. बँकांशी निगडीतसुद्धा काही गोष्टींची तुम्हाला माहिती घ्यावी लागणार आहे.

Jul 1, 2021, 04:30 PM IST

Bank holidays : जून महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद

जून महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार

May 29, 2021, 05:10 PM IST