astrology

Panchang Today : आज शुक्ल पक्षातील प्रथम तिथीसह शनि शशि व रुचक योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Feb 10, 2024, 08:21 AM IST

Shadashtak Yog : कुंभ राशीत निर्माण होणार धोकादायक षडाष्टक योग! 'या' राशींना होणार धनहानी

Shadashtak Yog In Kumbh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि केतू लवकरच घातक असा षडाष्टक योग निर्माण करणार आहे. या योग काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्या लोकांना सावध राहण्याची गरज असून त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Feb 10, 2024, 08:19 AM IST

वय झालंय पण लग्नाला विलंब होतोय? तर 'हे' उपाय करा

आजच्या काळात लग्नाला उशीर होणं किंवा लग्न न होणं या समस्येनं अनेकजण त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला लवकर लग्न जमण्यासाठी काही उपाय सुचवणार आहोत.

Feb 9, 2024, 11:09 PM IST

Navpancham Yog: वृषभ राशीत बनणार 'पॉवरफुल नवपंचम योग', 'या' राशींना धनलाभासोबत पदोन्नतीचे योग

Navpancham Yog In Taurus: मंगळ आणि गुरूच्या संयोगामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

Feb 9, 2024, 08:33 PM IST

Panchang Today : आज मौनी अमावस्येसह हंस व मालव्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

 

Feb 9, 2024, 12:05 AM IST

Panchang Today : आज मासिक शिवरात्रीसह धनयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Feb 8, 2024, 12:05 AM IST

Mole Astrology : ओठांवर तीळ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

Mole on lips : ज्या लोकांच्या वरच्या ओठाच्या तीळ हा उजव्या बाजूस असतो त्या व्यक्ती आपल्या लाईफ पार्टनरबाबत खूप भाग्यवान ठरतात, असं म्हणतात.

Feb 7, 2024, 08:18 PM IST

Kalatmak Yog 2023 : शुक्र चंद्राचा संयोगातून 1 वर्षानंतर कलात्मक राजयोग! 'या' राशी होणार श्रीमंत?

Kalatmak Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीमध्ये शुक्र आणि चंद्राचा संयोग झाल्यामुळे अतिशय शुभ असा कलात्मक राजयोग निर्माण झाल आहे. याचा फायदा तीन राशीच्या लोकांना होणार आहे.  

Feb 7, 2024, 09:42 AM IST

Panchang Today : आज प्रदोष व्रतसह सिद्धीसह वज्र योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Feb 7, 2024, 07:51 AM IST

करिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य

Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल. 

Feb 6, 2024, 04:37 PM IST

Aditya Mangal Yog : 10 वर्षांनंतर आदित्य मंगल राजयोग! मंगळ - सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत

Aditya Mangal Yog :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर गोचर करत असतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून तब्बल 10 वर्षांनी आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे. 

 

Feb 6, 2024, 12:33 PM IST

Panchang Today : आज षटतिला एकादशीसह व्याघात, हर्शण योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Feb 6, 2024, 12:05 AM IST

एक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल

Astrology : आपण रोज देवघरात, तुळशीजवळ अगदी दारातही सकाळ, संध्याकाळ दिवा लावतो. पण तुम्हाला दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि कोणती वात कधी लावावी याबद्दल माहिती आहे का? ज्योतिषी डॉ. जया मदन हिने पुण्यप्राप्तीसाठी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Feb 5, 2024, 03:59 PM IST

30 वर्षांनंतर शनि व मंगळचा धोकादायक संयोग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

Shani Mangal Yuti 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गेल्या वर्षीच्या 2023 सुरुवातीला शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मंगळ कुंभ राशीत संक्रमणानंतर मंगळ आणि शनिची भेट होणार आहे. 

Feb 5, 2024, 09:25 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. 

Feb 5, 2024, 08:57 AM IST