'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे.
Feb 14, 2025, 06:34 PM ISTChhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?
Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...
Feb 14, 2025, 10:02 AM ISTLoveyapa Movie Review: क्यूट लव्ह स्टोरी आणि बराच गोंधळ, कसा आहे Loveyapa चित्रपट?
जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा 'लवयापा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बाह्यदृष्ट्या साधा दिसणारा हा चित्रपट आतून खूप खोल आणि अर्थपूर्ण आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी त्याचा आढावा घेतल्यास तुम्हाला अधिक चांगलं समजून घेता येईल.
Feb 7, 2025, 05:03 PM IST
PHOTO : रेणुका शहाणेने पहिल्या पतीला का दिला घटस्फोट? 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत केलं लग्न, कुटुंबाचा लग्नाला विरोध
Renuka Shahane birthday : रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांचा लग्नाला 22 वर्षे पूर्ण झालं आहेत. पण तुम्हाला माहितीये रेणुका शहाणे हिचं पहिलं लग्न का मोडलं ते?
Oct 7, 2024, 10:47 AM ISTTransgender ची भूमिका साकारताना स्वत:ला झोकून देणारे अभिनेते माहितीयेत? दुसरं नाव महत्त्वाचं....
राजपालचा अभिनय पाहून आता बॉलिवूडमधील ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची चर्चा रंगलीय. ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारे हे अभिनेते कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
May 21, 2022, 03:14 PM ISTरेणुका शहाणेला लग्नासाठी पती आशुतोष राणाने कसं तयार केलं? अखेर सांगितलं गुपित
या शोमध्ये आशुतोष राणाने त्याच्या आणि रेणुका शहाणेच्या प्रेमकथेबद्दल सांगितले.
Feb 9, 2022, 01:53 PM ISTरेणुका शहाणे, आशुतोष राणा यांच्या नात्यात नवं वळण
पाहा का सुरुये इतकी चर्चा?
Sep 8, 2021, 07:27 PM ISTलस घेतल्यानंतरही बॉलिवूडचा 'हा' खलनायक कोरोनाच्या विळख्यात
कोरोना व्हायरसचं राज्य आता सर्वत्र झपाट्याने पसरत आहे.
Apr 14, 2021, 11:54 AM ISTसर्वांनाच विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, शाह यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर बॉलिवू़डमध्ये दोन गट
गोहत्या मुद्द्याला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येहून जास्त महत्त्वं दिलं जात आहे, असं ते म्हणाले होते.
Dec 24, 2018, 08:02 AM IST