... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?
नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.
Jan 30, 2016, 09:18 AM ISTअरबाज खान-मलायका अरोरा खान घेणार घटस्फोट ?
बॉलीवूडमध्ये घटस्फोटांची मालिका सुरूच आहे.
Jan 29, 2016, 09:54 PM ISTव्हिडिओ: अरबाजनं असं सादर केलं 'प्रेम रतन धन पायो'!
सलमान खान 'प्रेम'च्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. येत्या १२ नोव्हेंबरला सूरज बडजात्यांचा हा चित्रपट रिलीज होतोय. सलमान खान यात डबल रोलमध्ये असून सलमानच्या अपोझिट सोनम कपूर आहे.
Oct 25, 2015, 11:17 AM ISTमलायका अरोरा-अरबाज सोबत शो होस्ट करणार
सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानने शो होस्टिंग करायचं ठरवलं आहे. सलमान खान सध्या वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसमध्ये व्यस्त आहे, दुसरीकडे अरबाज खान आपली पत्नी मलायका अरोडाला घेऊन एक कपल टीव्ही शो होस्ट करणार आहे.
Oct 1, 2015, 06:57 PM ISTकपिल शर्माचा पहिला सिनेमा ‘किस किसको प्यार करू’ चा ट्रेलर जारी
कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 'किस किसको प्यार करू' या सिनेमातून कपिल मोठ्या पडद्यावर झळकतोय. त्याच्यासोबर अरबाज खान, मंजरी फडनिस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम आणि वरुण शर्मा आहेत.
Aug 14, 2015, 11:29 AM ISTमाझ्या कामाचा मुलावर काहीही परिणाम होत नाही - मलायका
'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खान बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानंही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे. 'मी केलेल्या आयटम साँगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही' असं मलायकानं स्पष्ट केलंय.
Apr 20, 2015, 04:55 PM ISTगोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका
बॉलिवूडमध्ये दंबगगिरी करणारा सलमान खान आणि त्याचे भावंड अरबाज आणि सोहेल हे आणि यांच्या सारख्याच सुंदर मुलांना जन्म देण्याची खान कुटुंबियांची परंपरा असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानने म्हटले आहे.
Jan 9, 2014, 02:50 PM IST