कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप
अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.
Nov 25, 2024, 08:05 PM ISTप्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'
अजित पवार आणि रोहित पवार या काकापुतण्यातील निर्माण झालेला तणाव निवळल्याचं समोर आलंय. कराडमध्ये प्रितीसंगमावर दोघा काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीत काका पुतण्यात हास्यविनोद झाले. प्रितीसंगमावरचा हा संवाद राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.
Nov 25, 2024, 07:40 PM IST'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...
Nov 25, 2024, 09:46 AM IST
Video : महायुतीत कोणाला किती मंत्रिपदं?
How many ministerial posts does each person have in the Mahayuti alliance
Nov 24, 2024, 09:00 PM ISTMaharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल
लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी ठाकरेना साथ दिल्याचं पाहायला मिळतंय.
Nov 24, 2024, 08:41 PM IST
Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?
Who will be CM: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Nov 24, 2024, 07:58 PM IST
'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'
Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक प्रश्नांवर मनोकळेपणाने उत्तरं दिली.
Nov 24, 2024, 07:26 PM IST
राज ठाकरेंचा एकही उमेदवार जिंकला नाही? प्रश्न ऐकताच शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले 'आमचे...'
Sharad Pawar on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे (MNS) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अपक्षांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंसाठी (Raj Thackeray) हा मोठा धक्का आहे.
Nov 24, 2024, 06:41 PM IST
Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'
Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या.
Nov 24, 2024, 05:55 PM IST
अजित पवारांनी सांगितला आमदार सुनील शेळकेंचा एक किस्सा
Ajit Pawar told the incident of MLA Sunil Shelke's meeting with Narendra Modi
Nov 24, 2024, 05:40 PM ISTएकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?
मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
Nov 24, 2024, 05:11 PM IST
उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या...'
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत.
Nov 24, 2024, 03:35 PM IST
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचा आमदार स्पष्टच बोलला; 'देवेंद्र फडणवीसांनी त्याग...'
Who will be CM of Maharashtra: राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावर भाष्य केलं आहे.
Nov 24, 2024, 02:06 PM IST
'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'
Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
Nov 24, 2024, 01:40 PM IST
बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी
Deputy Chief Minister Ajit Pawar wins from Baramati
Nov 23, 2024, 03:55 PM IST